पाटील गल्ली बेळगाव येथील घराला आग लागून मोठे नुकसान
पाटील गल्ली येथील घराला अचानक आग लागून गृहोपयोगी साहित्य तसेच संगणक आदी आगीत जळून खाक झाले.आगीत दहा लाखाहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज घर मालकांनी व्यक्त केला आहे.एक वाजण्याच्या…
मजदूर नवनिर्माण संघाच्या माध्यमातून बेळगांव, धारवाड व विजापूर जिल्ह्यातील मनरेगा कामगार दिल्लीला रवाना….
मजदूर नवनिर्माण संघाच्या माध्यमातून बेळगांव, धारवाड व विजापूर जिल्ह्यातील मनरेगा कामगार दिल्लीला चाललेल्या देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले. कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीमधून रोजगाराचे (मनरेगा) काम करणाऱे कामगार सहभागी…
चिक्कोडी येथे 21.600 दारू व ओमनी जप्त तर गोकाक धाब्यावर 16.25 लीटर बिअर जप्त
चिक्कोडीत 21,600 लिटर दारू आणि एक ओमनी जप्त बेळगाव-उत्पादन शुल्क (गुन्हे) केंद्र बेळगाव अतिरिक्त आयुक्त आणि सहआयुक्त बेळगाव विभाग, उत्पादन शुल्क उपायुक्त, बेळगाव उत्तर जिल्हा आणि उत्पादन शुल्क उपअधीक्षक, चिक्कोडी…
सीमा सत्याग्रही नारायण रावजी पाटील यांचे दु खद निधन
खानापूर : जळगे ता खानापूरयेथील प्रतीष्ठीत नागरिक आणि सीमा सत्याग्रही नारायण रावजी पाटील (वय 90 वर्षे) यांचे आज पहाटे 2-00 वा दु खद निधन झाले सीमासत्याग्रहात भाग घेतल्याने त्यांना तुरूंगवास…
देशात पुन्हा आला कोरोना 24 तासात 66 हजार नवे रुग्ण आढळले
नवी दिल्ली :- भारतासह जगभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा पसरू लागला आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा एकदा वाढत आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि गुजरातसह देशाच्या इतर भागातही कोरोनाची…
रयतेस पोटास लावणे साठी स्वराज्य निर्माण करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय होते- नामदेवराव जाधव
खानापूर : संपूर्ण देशभरात दाढी वाढवीलेले 45 हजार शिवाजी महाराज आहेत पण सगळे बीन कामाचे आहेत, दाढी वाढवुन शिवाजी महाराज होण्यापेक्षा युवकांनी त्यांचे गुण आत्मसात केले पाहिजे शिवाजी महाराज 35…
संजीवनी महिला स्वसाहाय्य संघ जांबोटी तर्फे “महीला दिन” उत्साहात-धनश्री सरदेसाई यांचे महिलांना मार्गदर्शन,
बाबुराव ठाकूर कॅालेजच्या सभागृहामध्ये ‘संजीवनी महीला स्वसाहाय्य संघातर्फे’ नुकताच ‘महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सौ धनश्री सरदेसाई जांबोटीकर भाजपा महिला कार्यकारीणी सदस्या होत्या यावेळी चापोली, कापोली, ओलमनी,…
कारगिल येथे 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी निवड चाचणी मॅरेथॉन स्पर्धा 4 जुन रोजी बेळगावात, कारगीलचा संपुर्ण खर्च विश्वभारती क्रीडा संघटनेकडून
सरहद्द कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित " ५ वी कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन " दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी कारगिल येथे संपन्न होणार आहे.आपल्या शूर जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी ही मॅरेथॉन…
पारीश्वाड येथे ईस्पीक खेळणाऱ्या आठ जुगारीना 19500 रु रक्कमेसह अटक खानापूर पोलीसांची कारवाई
पारीश्वाड : खानापूर पोलीस ठाण्याच्या आखत्यारीत येणाऱ्या पारीश्वाड गावच्या हद्दीतील मलप्रभा नदीच्या काठावर काल दि 19 मार्च 2023 रोजी सायंकाळी खानापूर पोलिसांनी आठ जुगारीसह एकोणीस हजार पाचशे रुपये रक्कम जप्त…
लैला साखर कारखान्यावर अधिकाऱ्यांची धाड 25 किलो मटन भांड्यासह जप्त संबंधितावर गुन्हा दाखल
खानापूर : लैला शुगर कारखान्यात शेतकऱ्यांना मटणाची जेवणावळ देत असल्याची माहिती मिळताच खानापुरातील वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड मारून तयार करण्यात आलेले 25 किलो मटण मटनाच्या भांड्यासह जप्त करण्यात आले व…


