
खानापूर : जळगे ता खानापूर
येथील प्रतीष्ठीत नागरिक आणि सीमा सत्याग्रही नारायण रावजी पाटील (वय 90 वर्षे) यांचे आज पहाटे 2-00 वा दु खद निधन झाले सीमासत्याग्रहात भाग घेतल्याने त्यांना तुरूंगवास सुध्दा झाला होता, अंतीम संस्कार आज दुपारी 2-00 वा जळगे येथे करण्यात येणार आहेत,
