
खानापूर : गुरव गल्ली खानापूर येथील रहिवासी व मुळगाव वडगांव (जांबोटी) चे माजी सैनीक ह.भ.प. शिवाजी बाबुराव देसाई (वय 83 वर्षे) यांचे आज सोमवार दिनांक 24 एप्रिल रोजी पहाटे दुःखद निधन झाले,
अंत्यविधी आज दुपारी 12 च्या दरम्यान खानापूर स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव देसाई यांचे काका होत, तर अर्बन बँकेचे कर्मचारी रामचंद्र देसाई यांचे ते वडील होत,
