भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला,
भाजपाचे तालुका अध्यक्ष संजय कुबल यांचा वाढदिवस भाजपा कार्यालयात संपन्न झाला, शुभेच्छा देण्यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती, राजेंद्र रायका यांनी सर्वांचे स्वागत केले, वेळी प्रथमतः ता पं…
निपाणी येथे शनिवारी 1 लाखाची फुटबॉल ट्रॉफी
निपाणी,दिनांक 6 शनिवार दिनांक 12 ते गुरुवार दिनांक 17 पर्यंत समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर अरिहंत ट्रॉफी आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बोरगाव येथील युवा नेते उत्तम…
खानापूर शहरातील गटारींचे घाण पाणी श्री मलप्रभा नदित
खानापूर शहरातील गटारीचे घाण पाणी श्री मलप्रभा नदीत सोडण्यात येत असून ते खानापूर नगरपंचायतीने ताबडतोब बंद करावेत अशी मागणी कुपटगीरी येथील सामाजिक कार्यकर्ते जोतिबा पाटील यांनी केली आहे शहरातील गटारीचे…
कौंदल येथील माऊली देवी कार्तिकोत्सव व तुळशी विवाह संपन्न
कौंदल ता. खानापूर येथे सालाबादप्रमाणे आज माऊली देवी कार्तिक एकादशी निमित्त कार्तिकोत्सव व श्री हनुमान मंदिरासमोर तुलसी विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्साहाला खानापूर तालुक्याचे माजी आमदार भाजपा नेते…
खानापूर म ए समीतीत एकी संदर्भात मध्यवर्तीचे अध्यक्ष दिपक दळवीना कार्यकर्त्यांचे निवेदन
खानापूर तालुक्यात म ए समितीच्या नावे कार्यरत असणाऱ्या दोन्ही गटांशी चर्चा करुन एकिची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी सोमवार दि.७ रोजी सकाळी ११ वा. शिवस्मारकातील सभागृहात मध्यवर्ती म ए समिती प्रतिनिधींच्या उपस्थितीत…
हेब्बाळ गावातील चिमुरडी धोकादायक खड्डे मुजवताना
हेब्बाळ ता खानापूर हे गाव खानापूर - नंदगड (यल्लापूर) मार्गावर असून नंदगड, बीडी, यल्लापूर, हल्यााळ, कारवार धारवाड या भागातील गाड्यांची वर्दळ फार असते पण तालुक्यातील नेतेमंडळींचे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्यावर…
कौंदल गावातील श्री माऊली देवी कार्तिकोत्सव सोहळ्याची जयत तयारी
कौंदल तालुका खानापूर येथील उद्या शनिवारी होणाऱ्या श्री माऊली देवी कार्तिक उत्सव सोहळ्याची तयारी जोरदार सुरू असून कौंदल ग्रामस्थ तयारीत गुंतले असुन उद्या सकाळी 10 ते 12 पर्यंत श्री माऊली…
हिंदुत्ववादी, सामाजिक कार्यकर्ते मारूती जाधव खून प्रकरणात आणखी एकाला अटक
आश्रय कॉलनी खानापूर येथील हिंदुत्ववादी व सामाजिक कार्यकर्ते मारूती जाधव यांच्या पत्नीची छेड काढल्याने ते याचा जवाब विचारण्यासाठी आरोपी प्रशांत नार्वेकर याला जवाब विचारण्यासाठी ते त्याच्या घरी गेले असता त्यांचा…
विविध गुन्ह्यतील दोघांना तडीपार,
निपाणी,दिनांक 3 (प्रतिनिधी) :मटका, अवैध जुगार, अवैध दारू विक्री अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना तडीपारी सुनावण्यात आली आहे. चंद्रकांत शंकर वड्डर ( राहणार – अक्कोळ, निपाणी) आणि संजय…
माजी विद्यार्थी संघटनेकडून शाळेला 20 बाकांची (डेस्कची) देणगी,
खानापूर दिनांक 4 (प्रतिनीधी) :खानापूर तालुक्यात एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाणार्या लोकोळी गावातील माजी विद्यार्थी संघटने कडुन गावातील प्राथमिक शाळेतील पहिले ते चौथी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 20 डेस्क…


