
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या कोल्हापूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेऊन बेळगाव येथील वादग्रस्त रींग रोड संदर्भात चर्चा केली,
यावेळी माजी महापौर शिवाजीराव सुंठकर, आर आय पाटील, विकास कलघटगी, माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, पुंडलिक पावशे, कृष्णा हुंदरे, आदि नेतेमंडळी उपस्थित होते,
