‘आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले, आम्ही त्याचे 70 तुकडे करु’ आफताबवर हल्ला करण्यासाठी तलवार घेऊन होते सज्ज
: दिल्लीत आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न, हल्लेखोर म्हणतात आमच्या बहिणी-मुलींना वाचवण्यासाठी आम्हाला अटक झाली तरी चालेल, श्रद्धा हत्या प्रकरणाला आज अचानक वेगळं वळण लागलं. श्रद्धा वालकरची हत्या करुन तिच्या…
माजी केंद्रीय मंत्री सी एम इब्राहिम उद्या खानापुरात – ನಾಳೆ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಸಿ.ಎಂ.ಇಬ್ರಾಹಿಂ.
माजी केंद्रीय मंत्री आणि जेडीएसचे राज्याध्यक्षसी एम इब्राहिम हे उद्या मंगळवार (दि.२९) रोजी खानापुरात येत आहेत. सकाळी ११वा.येथिल लोकमान्य भवनात आयोजित करण्यात आलेल्या सभेला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.सभेच्या…
ओलमनी गावाजवळ लग्नाचे वर्हाड घेवून जात असलेली लक्झरी बस पल्टी (व्हीडिओ)
गोव्याहुन लग्नाचे वर्हाड घेऊन खानापूर च्या दिशेने येत असलेली खासगी कंपनीची लक्झरी बस ओलमनी गावाजवळ आज पहाटे 4-00 वा पल्टी होवुन अनेक जन किरकोळ जखमी झाले आहेत जखमीवर उपचार सुरू…
ऊसाची ट्रॉली पल्टी, काहीजण थोडक्यात बचावले,सुदैवाने जीवीत हानी नाही
खानापूर दि 27 आज सायंकाळी 8-45 च्या दरम्यान श्री राजा शिवछत्रपती चौकात रामदेव स्वीट मार्ट समोर ऊसाची वाहतूक करणारी ट्रँकटरची दोन ट्रॉली पैकी एक ट्रॉली पल्टी झाल्यानें काहीजण थोडक्यात बचावले…
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा महाराष्ट्रातील वहाने अडविण्याचा प्रयत्न,
कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांनी पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्राची वाहने अडवण्याचा प्रयत्न केला पण तो पोलिसांनी हाणून पाडला .महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे…
देवलती ते बिदरभावी जोड रस्ता बनविण्यास सुरुवात – ದೇವಲತಿಯಿಂದ ಬಿದರಭಾವಿ ಸಂಪರ್ಕ ರಸ್ತೆ ನಿರ್ಮಾಣ ಕಾಮಗಾರಿ ಆರಂಭವಾಗಿದೆ
खानापूर दि 27 : माजी एम एल सी महांतेश कवटगीमट्ट यांच्या अनुदानातून मंजूर झालेला देवलती ते बिदरभावी गावापर्यंत शेतातून जाणारा जोड रस्त्याच्या खडीकरणाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या हस्ते…
कार अपघातात ए एस आय चा मुलगा ठार,
दावणगिरी जिल्ह्यातील होन्नाळी जवळ झालेल्या मोटार अपघातात बेळगावातील ए एस आय चा मुलगा ठार झाला आहे, होन्नाळी मार्गावरील मासडी पुलाजवळ नियंत्रण सुटल्याने कार तलावात जाऊन पडल्याने ही घटना घडली असून…
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंनी तब्बल 36 पदके पटकावली
बेंगळूर येथे आयोजित 13 व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या जिल्हा क्रीडा कराटे असोसिएशनच्या कराटे पटूंनी घवघवीत यश संपादन केले. या कराटेपटूंनी स्पर्धेत विशेष चमक दाखवत तब्बल 36 पदके पटकावली आहेत.अखिल…
लव ईंडिया बेंगलोर संस्थेचा ” कोरोना योध्दा” पुरस्कार बेळगावचे नगरसेवक शंकर पाटील, व युवा नेते पंडित ओगले यांना, ಬೆಳಗಾವಿ ಕಾರ್ಪೋರೇಟರ್ ಶಂಕರ ಪಾಟೀಲ ಹಾಗೂ ಯುವ ಮುಖಂಡ ಪಂಡಿತ್ ಓಗ್ಲೆ ಅವರಿಗೆ ಲವ್ ಇಂಡಿಯಾ ಬೆಂಗಳೂರು ಸಂಸ್ಥೆಯ “ಕರೋನಾ ಯೋಧ” ಪ್ರಶಸ್ತಿ.ಬೆಳಗಾವಿ ಕಾರ್ಪೋರೇಟರ್ ಶಂಕರ ಪಾಟೀಲ ಹಾಗೂ ಯುವ ಮುಖಂಡ ಪಂಡಿತ್ ಓಗ್ಲೆ ಅವರಿಗೆ ಲವ್ ಇಂಡಿಯಾ ಬೆಂಗಳೂರು ಸಂಸ್ಥೆಯ “ಕರೋನಾ ಯೋಧ” ಪ್ರಶಸ್ತಿ.
कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक मृतदेहावर अंतीम संस्कार केलेलें बेळगावचे युवा नगरसेवक शंकर पाटील व खानापूरचे भाजपा युवा नेते पंडीत ओगले यांना बेंगलोर येथील लव ईंडिया संस्थेच्या…
खानापूर तालुक्यातील तीओली गावात भर दिवसा घरफोडी
तीओली गावातील पास्कु पिंटो यांचे बंद असलेले घर फोडून जवळ जवळ आडीज 2.5 तोळे सोने, साड्या व इतर मौल्यवान वस्तूची चोरी झाल्याची घटना आज घडली असुन पास्कु पिंटो यांची मळणी…


