
दावणगिरी जिल्ह्यातील होन्नाळी जवळ झालेल्या मोटार अपघातात बेळगावातील ए एस आय चा मुलगा ठार झाला आहे,
होन्नाळी मार्गावरील मासडी पुलाजवळ नियंत्रण सुटल्याने कार तलावात जाऊन पडल्याने ही घटना घडली असून सदर अपघातात माळ मारुती पोलीस स्थानकाच्या ए एस आय चा मुलगा प्रकाश आरळीकट्टी याचा मृत्यू झाला आहे,
