बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गाचा महामार्ग करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
चंदगड : सर्वसोयींयुक्त बाजारपेठ, आरोग्य, शैक्षणिक, उद्योग केंद्र असलेले बेळगाव चंदगडसह, आजरा, गडहिंग्लज, दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण येथील लोकांसाठी महत्वाचा असलेला बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गाचा महामार्ग व्हावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने…
विनोद जयवंत बनावळी यांचे निधन
निधन वार्ता बेळगाव : मुळचे कारवार आणि सध्या राहणार नेहरू रोड टिळकवाडी येथील रहिवासी आणि बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी विनोद जयवंत बनावळी (वय 68) यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या…
काजू उद्योगाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी ‘काजू बोर्ड’ गरजेचं – भरमुअण्णा पाटील माजी मंत्री
चंदगड : काजू उत्पादक तसेच उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काजू बोर्ड होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी शासन स्थरावर प्रयत्न होणे आवश्यक असून शिवाजीराव पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन भरमु…
व्यायाम मंदिराचा अमृत महोत्सव उत्साहात, अध्यक्ष पदि राहुल सावंत यांची निवड
खानापूर व्यायाम मंदिराला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून दिनांक 28 जानेवारी रोजी साजरे करण्यात आले, सकाळी सत्यनारायण महा पुजा करण्यात आली तर सायंकाळी सात वाजता…
सुखोई-३०-मिराज २००० दुर्घटनाग्रस्त; बेळगावच्या पायलटचा मृत्यू
बेळगाव : मध्यप्रदेशमध्ये भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० आणि मिराज २००० ही विमानं दुर्घटनाग्रस्त झाली. या दुर्घटनेत बेळगावचे विंग कमांडर हणमंतराव सारथी यांचा मृत्यू झाला आहे. विंग कमांडर हणमंतराव सारथी हे…
खानापूर व्यायाम मंदिराला पन्नास वर्षे पुर्तता,धार्मिक व सत्कार कार्यक्रम,
खानापूर : खानापूर व्यायाम मंदिरला पन्नास वर्षाची पुर्तता झाल्याबद्दल व्यायाम मंदिराच्या वतीने आज सकाळी सत्यनारायण पुजा संपन्न झाली, यजमान म्हणून सौ व श्री आदित्य सुळकर होते तर पौरोहित्य शार्दूल जोशी…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या कोल्हापूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेऊन बेळगाव येथील वादग्रस्त रींग रोड संदर्भात चर्चा केली, यावेळी माजी महापौर शिवाजीराव सुंठकर, आर आय पाटील, विकास…
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली,
बेळगाव : आज सकाळी कोल्हापूर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन "सीमा प्रश्न" व आदि विषयावर चर्चा केली, यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र…
गृहमंत्री अमित शहा यांचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत, एम.के हुबळी सभेची जय्यत तयारी, खानापुरातूनही हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते राहणार उपस्थित,
बेळगाव - भारतीय जनता पक्षाच्या विजय संकल्प यात्रेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज बेळगाव दौरा असून त्यांची पक्ष संघटने विषयी बैठक तसेच एम के हुबळी येथे जाहीर सभा होणार…
श्री मरेव्वा मंदिराचे उदघाटन संपन्न, राजकारण विरहित उदघाटन.
खानापूर : (विलास बेडरे) रुमेवाडी येथील नव्यानेच जिर्णोद्धार केलेल्या श्री मरेव्वा मंदिराचा दि. २७/०१/२०२३ रोजी उदघाटन समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला.तत्पूर्वी बुधवारी गावात सवाद्य देवीची मिरवणूक काढण्यात येवून त्यानंतर मंदिरात…


