माजी आमदार अरविंद पाटील प्रायोजित हाफ पिच डे नाईट क्रिकेट स्पर्धा 17 फेब्रुवारी पासून – ಫೆಬ್ರವರಿ 17 ರಿಂದ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲ ಪ್ರಾಯೋಜಕತ್ವದಲ್ಲಿ ಹಾಫ್ ಪಿಚ್ ಡೇ ನೈಟ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಾವಳಿ,
खानापूर : शिवाजीनगर खानापूर युवक संघटनेच्या वतीने श्री मलप्रभा क्रीडांगणावर दिनांक 17 फेब्रुवारी 2023 पासून डे नाईट हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेचे प्रायोजक भाजपाचे…
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) 19 वी हरेकृष्ण रथयात्रा 27 फेब्रुवारी रोजी…
खानापूर : प्रती वर्षाप्रमाणे इस्कॉन रथ यात्रा महोत्सव या वर्षी सुध्दा आयोजित करण्यात आला असून भजन, कीर्तन महाप्रसाद असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दि 27 फेब्रुवारी 2023…
लोकोळी-जैनकोप लक्ष्मी यात्रेला गर्दीचा महापूर, ट्रँफीक जाम,- ಲೋಕೋಲಿ-ಜೈನ್ಕೋಪ್ ಲಕ್ಷ್ಮಿ ಯಾತ್ರೆಗೆ ಜನಸಾಗರ, ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಮ್,
लोकोळी : आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लक्ष्मी यात्रेला लोकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, खानापूर - पारीश्वाड रस्ता ट्रँफीक जाम झाल्यानें बराचवेळ वहाणे एकाच जागेवर अडकून पडली होती, जत्रेच्या…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, नवीन राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नेमणूक,
राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. राज्यपाल भगतसिंह राजीनामा मंजूर झाला आहे. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावरुन पायउतार झाले आहेत. त्यांच्या जागी रमेश बैस राज्याचे नवे राज्यपाल असणार आहेत.…
तरुंगात आमदार नवऱ्यासोबत बायको घालवायची दररोज 3-4 तास; छापेमारी झाली अन्…
लखनौ : चित्रकूट तुरुंगात आमदार अब्बास अन्सारी याला भेटण्यासाठी आलेली त्याची पत्नी निखत अन्सारी हिला अटक करण्यात आली आहे. निखतची तिच्या पतीसोबत जेलरच्या खोलीत दररोज गुप्त भेट होत होती. छापेमारी…
होळी पौर्णिमा निमित्त गोल्याळी (जांबोटी) येथे ग्रामीण भागासाठी भव्य क्रिकेट स्पर्धा,
गोल्याळी : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील गोल्याळी येथील जय भवानी संघातर्फे खास होळी पौर्णिमा निमित्ताने ग्रामीण भागातील संघासाठी दि 7 मार्च 2023 रोजी "जय भवानी क्रिकेट स्पर्धा" आयोजित करण्यात आली…
श्री सद्गुरु शँडील्य महाराज मठ लोंढा, वार्षिकोत्सव महाप्रसाद व खळ्यांच्या जंगी कुस्त्या,
लोंढा : खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाण आणि रेल्वेचे जंक्शन स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोंढा येथे श्री सद्गुरु शांडील्य महाराज मठाचा वार्षिक उत्सव दिनांक 13 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत सप्तमी,…
राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त शिक्षक आबासाहेब दळवी गुरुजी व सीमातपस्वी रूक्माणा जुंझवाडकर यांचा समितीकडे अर्ज सादर
खानापूर : राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त शिक्षक आबासाहेब दळवी गुरूजी यांनी आपल्याला येणाऱ्या विधानसभेची उमेदवारी समितीतर्फे देण्यात यावीत म्हणून म ए समीतीचे अध्यक्ष गोपाळ देसाई व पदाधिकाऱ्यांच्याकडे आपला अर्ज सादर…
माऊली यात्रोत्सवाच्या नीमीताने चीगुळे येथील म्हातारी आई मंदिराचे उदघाटन, ಮೌಳಿ ಯಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತ ಚೀಗುಲೆಯಲ್ಲಿ ಮ್ತಾರಿ ಆಯಿ ಮಂದಿರದ ಉದ್ಘಾಟನೆ,
चीगुळे : खानापूर तालुक्यातील निसर्ग रम्य जंगल भागात वसलेल्या कणकुंबी-चीगुळे-कोदाळी गावची प्रसिद्ध अशा माऊली यात्रोत्सवाला परवापासुन सुरूवात झाली असून दररोज वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत, आज चीगुळे गावातील…
विलास बेळगावकर यांचा म ए समितीकडे उमेदवारीसाठी अर्ज सादर
खानापूर : येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आपल्याला उमेदवारी देण्यात यावी यासाठी समितीने जेष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव बेळगावकर कुसमळी, यांनी आपला अर्ज मए समितीचे तालुका अध्यक्ष…


