रामगुरवाडी येथील रहिवासी सौ कै जानकुबाई रामचंद्र पाखरे यांचे अल्पशा आजाराने निधन,
रामगुरवाडी येथील रहिवासी सौ कै जानकुबाई रामचंद्र पाखरे वय 58 वर्षे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, अंत्यविधी आज सायंकाळी 4 वाजता रामगुरवाडी येथे होणार आहेत.
खानापुरात रंगपंचमी उत्साहात साजरी संपूर्ण शहर झाले रंगीबेरंगी,
यावर्षी सुद्धा पंचमी च्या निमित्ताने रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संपूर्ण शहर रंगीबेरंगी झाले होते, यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्याने एक आगळ्या वेगळ्या उत्साहाच्या वातावरणात रंगपंचमी संपन्न झाली प्रति…
निवृत्त शीक्षीका कमला दोडमणी यांचे वृध्दापकाळाने दु खद निधन
खानापूर (गुरव गल्ली कॉर्नर) येथील रहिवाशी आणी बरीच वर्षे KBS कन्नडा हायर प्रायमरी स्कुल मध्ये शीक्षीका म्हणून सेवा बजावलेल्या कमला दोडमणी वय 80 वर्षे यांचे आज रात्री 8-30 वा वृध्दापकाळाने…
आंबोली दरीत नंदगड ची चीरा वहातूक करणारी ट्रक कोसळून एकजन जागीच ठार
आंबोली घाटात मुख्य दरडीच्या ठिकाणी चिरे वाहतुक करणारा ट्रक दिड हजार फूट खोल दरीत कोसळून चालक शंकर मनोहर पाटील वय 35 रा. दुर्गा नगर नंदगड जि. बेळगांव याचा जागीच मृत्यु…
सरकारी मराठी माध्यमिक शाळा गुंजी निरोप समारंभ
खानापूर : गुंजी येथील सरकारी मराठी माध्यमिक शाळेच्या 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंजी ग्रां पं चे माजी चेअरमन, शाळेच्या एस…
बैलूर पुरातन चौराशी व पावणाई मंदिर जीर्णोद्धार निमित्ताने रस्ता दुरूस्ती करण्यात यावीत PWD अधिकाऱ्यांशी प्रमोद कोचेरींची चर्चा
खानापूर : तालूक्यातील जांबोटी भागातील बैलूर येथील पुरातन कालापासून असलेल्या चौराशी मंदिर व पावणाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून मंदिरांकडे जाणारा रस्ता खराब झाल्यानें सदर रस्याची ताबडतोब दुरूस्ती करण्याची मागणी…
कन्या विद्यालय दहावीच्या विद्यार्थिनींचा निरोप व बक्षीस समारंभ
कन्या विद्यालय नंदगड येथे आज दहावीच्या विद्यार्थिनीचा निरोप समारंभ व बक्षीस समारंभ अति उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.नारायण मष्णू गुरव…
नागुर्डा येथे कब्बडी स्पर्धेचे उदघाटन,
कब्बडी हा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ असून, कब्बडी च्या माध्यमातून आपल्याला कब्बडी व कुस्ती या राष्ट्रीय खेळाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन करण्यास मिळावेत म्हणून या कब्बडी खेळाचे आयोजन केले असल्याचे…
रदमाल होळी, पारंपरिक वेशभूषा संस्कृती विजयनगर गवळीवाडा जांबोटी येथे संपन्न,
खानापूर : सर्वत्र होळी सण मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा केला जात असून विशेषतः कोकण पट्यात म्हणजे तालुक्याच्या पश्चिम भागात जांबोटी-कणकुंबी, व हेमाडगा, शिरोली तसेच जंगलमय दुर्गम भागातील गावांत पारंपारिक…
H3N2 Symptoms: जीवघेणा ठरतोय H3N2 virus? नवा व्हायरस किती धोकादायक, जाणून घ्या!
H3N2 Influenza Symptoms: 3 वर्षांनंतर आता कुठे भारतासह संपूर्ण देशाची कोरोनाच्या महामारीपासून सुटका होत होती, मात्र अशातच इन्फ्लूएंजा व्हायरस H3N2 ने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्दी…


