
खानापूर : सर्वत्र होळी सण मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा केला जात असून विशेषतः कोकण पट्यात म्हणजे तालुक्याच्या पश्चिम भागात जांबोटी-कणकुंबी, व हेमाडगा, शिरोली तसेच जंगलमय दुर्गम भागातील गावांत पारंपारिक पद्धतीने होळी साजरी केली जाते
जांबोटी भागातील जांबोटी गावाला लागूनच असलेल्या विजयनगर गवळीवाडा या धनगर समाजाची (गवळी समाजाची) वस्ती असलेल्या गावात पारंपारिक पद्धतीने पारंपारिक पद्धतीने संपुर्ण ग्रामस्थांनी रदमाल होळी सण पारंपारिक वेषभूषा करून पारंपारिक गाणी म्हणून साजरी केली,
विषेशतः यामध्ये स्त्रीचे पात्र (भुमीका) पुरुषच स्त्रीची वेशभूषा परिधान करून उतमरित्या अभिनय करतात, यावेळी दुरदुरच्या ठिकाणी असलेला सर्व चाकरमान सुट्टी घेऊन हजर होते,
