
खानापूर (गुरव गल्ली कॉर्नर) येथील रहिवाशी आणी बरीच वर्षे KBS कन्नडा हायर प्रायमरी स्कुल मध्ये शीक्षीका म्हणून सेवा बजावलेल्या कमला दोडमणी वय 80 वर्षे यांचे आज रात्री 8-30 वा वृध्दापकाळाने दु खद निधन झाले,
चीरमुरकर गल्लीतील मराठी शाळेचे निवृत्त शिक्षक कै तुकाराम साळुंखे यांच्या त्या पत्नी होत तर अर्बन बँकेचे कर्मचारी विजय साळुंखे यांच्या त्या मातोश्री होत,
अंतीम संस्कार उद्या सकाळी 11 वाजेच्या सुमारास खानापूर स्मशान भुमीत होणार आहेत,
