आजपासून 10 वी च्या परीक्षेला सुरूवात,
कर्नाटकात दहावीच्या परीक्षेला शुक्रवार पासून प्रारंभ झाला असून राज्यात दहावीचे 8.42 लाख विद्यार्थी आहेत.राज्यात 3305 परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे.बेळगाव जिल्ह्यातील एकशे वीस केंद्रावर दहावीची परीक्षा सुरू झाली.बेळगाव…
अवैध दारू वहातूक करणाऱ्या दोघा जणांना अटक व वाहन ही जप्त
खानापुरा : खानापुरा तालुक्यातील जांबोटी-चोर्ला महामार्गावर अवैध दारू विक्री करणाऱ्या वाहनावर छापा टाकून जिल्हा पोलिसांनी एकाला अटक करून 216 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त करून दोघांना अटक केली महाराष्ट्रातील बीड…
तोलगी गावात विषारी गवत खाऊन 8 शेळ्यांचा मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील तोलगी गावात विषारी गवत खाल्ल्याने आठ शेळ्यांचा मृत्यू झाला असून, अनेक शेळ्यांवर उपचार सुरू आहेत. तोलगी गावातील बारमाव्वा करप्पा जुंजन्नावर यांच्या चार शेळ्या आणि रुद्रप्पा रंगन्नावर…
वीट वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात एक जण जागीच ठार
खानापूर : खानापूर-पारीश्वाड मार्गावर तोपिनकट्टी गावातून विटा भरून जात असलेला टेम्पो क्रमांक के एल 59 - 74 49 या टेम्पोला अपघात होऊन सदर अपघातात वीट कामगार इब्राहिम फैयाज मुन्नोळी (वय…
सूर्यवंशी क्षत्रिय कलाल समाजातर्फे श्री राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न,
देशभरात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला, खानापूर शहर व तालूक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सुध्दा श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, खानापुरातील चौराशी मंदिर खानापूर या ठिकाणी समस्त सूर्यवंशी…
मराठा मंडळ डिग्री कॉलेजचे विद्यार्थी आत्महत्या करण्याच्या पवित्र्यात याला जबाबदार कोण पोलीस अधिकारी आणि युनिव्हर्सिटी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी,
खानापूर : राज्यात गेल्या दोन-चार दिवसापासून पदवी महाविद्यालयाची परीक्षा सुरू आहे पण खानापूर येथील मराठा मंडळ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची हॉल तिकीट न आल्याने संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास…
उद्या 31 मार्च पासून एस एस एल सी परीक्षेला सुरूवात, गैरप्रकार रोखण्यासाठी फिरत्या पथकाची नेमणूक – राजश्री कुडची बी ई ओ
उद्यापासून दि 31 मार्च 2023 पासून एस एस एल सी परीक्षेला सुरुवात होत असून परिक्षा दि 15 एप्रिल 2023 पर्यंत चालणार असुन परिक्षेत गैर प्रकार रोखण्यासाठी सीटींग स्कॉड, फ्लायींग स्कॉडची…
यमुनाक्का अन्नपूर्णागृहाचे थाटामाटात उदघाटन, नामदार आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती
श्री दत्त संस्थान पंतबाळेकुंद्री, संचलित सौ.यमुनाक्का अन्नपूर्णागृह व आदरणीय कै. दादा भागवत प्रसादालय या पावन वास्तूचा उद्घाटन सोहळा रविवार २६ मार्च २०२३ रोजी थाटामाटात संपन्न झाला. पंतभक्त नामदार श्री आशिष…
खानापूर विधानसभा क्षेत्रात कायदा, कानुन सुव्यवस्था कडक – अनुराधा वस्त्रद नीवडणुक अधिकारी
कर्नाटक विधानसभा निवडणूकीची तारीख आज नीवडणुक आयोगाने जाहीर केल्याने खानापूर विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक अधिकारी (Ro) अनुराधा वस्त्रद यांनी आज तहसीलदार कचेरीत पत्रकार परिषद घेऊन खानापूर विधानसभा क्षेत्रात केलेली पुर्व तयारी…
कर्नाटक विधानसभा निवडणूक 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा आज दिनांक 29 मार्च रोजी करण्यात आली 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य…


