सीमाभागासाठी जन आरोग्य योजना लागू, 865 गावांना मिळणार लाभ
मुंबई - कर्नाटक व्याप्त सीमा भागातील 865 गावातील मराठी भाषिकांना शिंदे फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. या गावातील मराठी कुटुंबातील लाभार्थ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यास सरकारने…
खानापूरात 100 पाईपर दारू बाटल्या, साड्या, घड्याळ, वाहनासह 7 लाखाचा माल जप्त
खानापूर बेळगाव महामार्गावरील लोकमान्य भवन समोर उभा असलेल्या संशयित वाहनाची झडती घेतली असता सदर मालवाहू वाहनात मोठ्या प्रमाणात फोटो असलेले भिंतीवर लावण्याचे घड्याळ, प्लॅस्टिक पिशव्यासह त्यामध्ये किमती साड्या, तसेच दारू…
जिल्हास्तरीय भाजप कोर कमिटीची अचानक बैठक – 8 एप्रिलला उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार,
बेळगाव : बेळगावात आज सोमवारी जिल्हास्तरीय भाजप कोर कमिटीची बैठक अचानक बोलाविण्यात आली, खाजगीत पार पडलेल्या या बेळगाव शहर ग्रामीण आणि चिकोडी अशा तीन संघटनात्मक जिल्ह्याच्या या संयुक्त कोर कमिटी…
म ए समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सूर्याजी पाटील यांचा जळगे गावात सत्कार व संपर्क दौऱ्यास सुरुवात,
खानापूर समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी पाटील यांचा त्यांच्या जळगे गावात जाहीर सत्कार खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री सूर्याजी सहदेव पाटील यांचा त्यांच्या जळगे या गावी नागरिकाकडून…
पश्चिम बंगालच्या मनोरुग्ण व्यक्तीला पाठविले पश्चिम बंगालला, सावरगाळी च्या मोहन पाटील यांचे प्रशंसनीय कार्य,
सावरगाळी : खानापूर - लोंढा -रामनगर महामार्गावर अवघ्या 6 ते 7 की मी अंतरावर असलेल्या खानापूर तालुक्यातील सावरगाळी गावात पश्चिम बंगालमधील एक मनोरुग्ण व्यक्ती भटकत भटकत सावरगाळी गावात आली असता…
कार – टँकरच्या अपघातात नवविवाहित दांपत्याचा मृत्यू, लग्नाच्या दहाव्या दिवशी अपघात
बेळगाव : निपाणी - मुदोळ राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला असून कार आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन नवविवाहित दांपत्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना काल बेळगाव जिल्ह्यातील मुलगी जवळी हळ्ळूर…
सिक्किममधील भूस्खलनात चिपळुणचे जवान छात्र सुभेदार अजय ढगळे शहीद
शहिद अजय ढगळे हे कारगिल लढाईमध्ये टायगर हिल जिंकणाऱ्या टिमचा हिस्सा होते. चिपळूण : भारत चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागेची रेकी करण्यासाठी मोरवणे गावचे सुपुत्र व माजी सैनिकि मुलांचे वसतीगृह…
तीन लेकरांना घेऊन बाईकवरुन घरी निघाले, पण वाटेतच… कुणीच वाचलं नाही; अंगावर काटा आणणारी घटना,
गोंदियाच्या रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाकनी भागवत टोला रस्त्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की घटना स्थळी तिघांचा मृत्यू…
ह.भ.प, श्री संत बाबुराव महाराजांचा 103 वा पुण्यतिथी उत्सव व दिंडी सोहळ्याची महाप्रसादाने समाप्ती,
खानापूर : संत ज्ञानेश्वर मंदिर खानापूर येथे गुरूवार दि 30 मार्च पासुन सुरू असलेल्या ह भ पं संत श्री बाबुराव महाराजांचा पुण्यतिथी उत्सव व दिंडी सोहळ्याची समाप्ती शुक्रवारी दि 31…
यमकनमर्डी विधानसभा क्षेत्राचे इच्छुक उमेदवार मारूती आष्टगी यांनी दिल्या माजी आमदार अरविंद पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
खानापूर : यमकनमर्डी विधानसभा क्षेत्रात सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात भाजपच्या वतीने निवडणूक लढवून अगदी निसटता पराभव स्वीकारावा लागलेले भाजपा युवा नेते आणी यावेळचे इच्छुक उमेदवार मारूती अष्टगी यांनी आज खानापूर…


