रामनगरजवळ वाहन झाडाला धडकल्याने सात भाविक जखमी, एक गंभीर – ರಾಮನಗರ ಬಳಿ ವಾಹನವೊಂದು ಮರಕ್ಕೆ ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದಿದೆ
ಏಳು ಭಕ್ತರಿಗೆ ಗಾಯ
ಗಂಭೀರವಾದ ಒಂದು
खानापूर : वैलनकन्नी तीर्थयात्रेवरून परतणारे मापसा, गोवा येथील सात भाविक रामनगरपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभारडा-कोडगाई क्रॉसजवळ गुरुवारी पहाटे झालेल्या अपघातात जखमी झाले. दोन मुलांसह सहा यात्रेकरू किरकोळ जखमी होऊन…
नाम फलक हटविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल – ನಾಮಫಲಕ ತೆಗೆದ ಅಧಿಕಾರಿಗಳ ವಿರುದ್ಧ ದೂರು ದಾಖಲು,
खानापूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने केंद्रीय- राज्य निवडणूक आयोगाकडे केली तक्रार : रितसर परवानगी घेवूनही काढला नामफलक, खानापूर ; विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर म. ए. समितीने कार्यालय स्थापन केले. त्या ठिकाणी…
महाराष्ट्र एकीकरण समितीचा नाम फलक प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काढला, – मराठी भाषिकात नाराजी,
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचा धसक्का घेतलेल्या प्रशासनाने समितीच्या कार्यालयासमोर लावलेला मराठी भाषेचा मजकूर असलेला नाम फलक पोलीस बंदोबस्तात पुन्हा काढल्याने समिती कार्यकर्ते व मराठी भाषिकातून नाराजी व संताप व्यक्त…
जनता पक्षाचे शंकर कुरुमकर यांचा शेकडो कार्यकर्त्यासह काँग्रेस प्रवेश
ನೂರಾರು ಕಾರ್ಯಕರ್ತರೊಂದಿಗೆ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಶಂಕರ್ ಕುರುಮ್ಕರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೇರ್ಪಡೆ
आज दुपारी श्री शंकर कुरूमकर गंगवाळी यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह आमदार डॉ अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला,यावेळी बोलताना कुरूमकर म्हणाले, खानापूर तालुक्यातील जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार व मा…
खानापुरात वाळू माफिया पुन्हा सक्रिय, दिवसाढवळ्या 80 स्पीडने वाहतूक, नागरिकांच्या जीवितास धोका – ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಮರಳು ಮಾಫಿಯಾ ಸಕ್ರಿಯ, ಹಗಲಿನಲ್ಲಿ 80 ವೇಗದಲ್ಲಿ ಸಂಚಾರ, ನಾಗರಿಕರ ಪ್ರಾಣಕ್ಕೆ ಅಪಾಯ,
खानापूर : खानापुरात वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले असून 80 च्या वेगाने ट्रॅक्टरने दिवसाढवळ्या वाळू वाहतूक सुरू असून रस्त्याने येणाऱ्या, जाणाऱ्या नागरिकांच्या व पहाटे फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण…
खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत एकुण 13 उमेदवार रिंगणात,
ಖಾನಾಪುರ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 13 ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಕಣದಲ್ಲಿದ್ದಾರೆ.
खानापूर : खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज पाठीमागे मागे घेण्याची तारीख संपल्यानंतर अखेर राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारासह एकूण 13 उमेदवार रिंगणात राहिले आहेत, काल 24 एप्रिल उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याचीशेवटची तारीख…
शिवसेनेचा मुरलीधर पाटील यांना पाठिंबा
सहसंपर्कप्रमुख नागणुरी यांची माहिती; के पी पाटलांचा शिवसेनेशी संबंध नाही.
खानापूर ता. 24 : के पी पाटील यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नसून जिल्हा आणि तालुका शिवसेनेचा म ए समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांना पाठिंबा असल्याची घोषणा शिवसेना सीमाभाग संपर्क…
वडगाव (जांबोटी) चे शिवाजी बाबूराव देसाई, यांचे दुखद निधन,
खानापूर : गुरव गल्ली खानापूर येथील रहिवासी व मुळगाव वडगांव (जांबोटी) चे माजी सैनीक ह.भ.प. शिवाजी बाबुराव देसाई (वय 83 वर्षे) यांचे आज सोमवार दिनांक 24 एप्रिल रोजी पहाटे दुःखद…
गुंड्डेनहट्टी येथे माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते बसव जयंती साजरी करण्यात आली,
ಗುಂಡೇನಹಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಬಸವ ಜಯಂತಿ ಆಚರಿಸಲಾಯಿತು.
खानापूर : गुंड्डेनहट्टी (सुरापूर) तालुका खानापूर येथे बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी अरविंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बसव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, गुंड्डेनहट्टी येथील ग्रामस्थांच्या…


