अध्यक्ष, उपाध्यक्ष आरक्षणासाठी 19 जुन रोजी खानापुरात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक.
बेळगाव : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 9 ते 21 जून या कालावधीत तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले असुन खानापूर तालुक्यात 19 जून रोजी सकाळी…
खानापूर पोलीस स्थानकाच्या कुटुंबीयांसाठी व मुलासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी. ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ಕುಟುಂಬ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಯಶಸ್ವಿ ಆಯೋಜನೆ.
बेळगाव जिल्हा माननीय एसपी श्री संजीव एम पाटील, IPS यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर पोलीस स्टेशनमधील पोलीसांच्या मुलांसाठी शिक्षण, प्रेरणा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनया कार्यालयात करण्यात आले होते. माननीय अप्पर पोलीस…
खानापुरात शिवराज्याभिषेक सोहळा, उद्या मंगळवारी 6 जुन रोजी तारखेप्रमाणे करणार… ನಾಳೆ ಮಂಗಳವಾರ ಜೂನ್ 6 ರಂದು ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಶಿವರಾಜ್ಯ ಅಭಿಷೇಕ…
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान खानापुर यांच्यावतीने दरवर्षी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार करण्यात येतो. परंतु काही कारणास्तव हा राजाभिषेक सोहळा तारखे प्रमाणे 6 जुन 2023 रोजी साजरा करण्यात येणार…
माजी आमदार डॉ अंजलीताई निंबाळकर यांनी खैरवाड शिवमुर्तीच्या मिरवणुकीत भाग घेतला – ಖೈರವಾಡ ಶಿವಮೂರ್ತಿ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಶಾಸಕಿ ಡಾ.ಅಂಜಲಿತಾಯಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು.
खैरवाड येथे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मुर्ती बसविण्यात येणार असून आज महाराजांच्या त्या मूर्तीचे आगमन खानापूर शहरात झाले. यावेळी खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ अंजलीताई हेमंत…
खैरवाड येथे बसविण्यात येणाऱ्या शीव छत्रपती मुर्तीची खानापुरात भव्य मिरवणूक – ಖೈರವಾಡದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗುವುದು. ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಶಿವ ಛತ್ರಪತಿ ಮೂರ್ತಿಯ ಭವ್ಯ ಮೆರವಣಿಗೆ.
खानापूर : खानापूर तालुक्यातील खैरवाड गावात बसविण्यात येणाऱ्या शिवछत्रपतींच्या मूर्तीचे कोल्हापूरहून आज खानापुरात आगमन झाले. जांबोटी सर्कल (बसवेश्वर चौक) ते राजा श्री शिवछत्रपती स्मारक चौकापर्यंत ढाल-ताशाच्या निनादात, व भजनी मंडळ…
अपघातातील दोषींना कठोर शिक्षा केली जाईल – ಅಪಘಾತದ ಅಪರಾಧಿಗಳಿಗೆ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆಯಾಗುತ್ತದೆ.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे उघड झाले आहे. पंतप्रधानांनी…
सांबरा हवाई दलाच्या अग्नीवीरांचा दीक्षांत सोहळा – ವಾಯುಪಡೆಯ ಅಗ್ನಿಶಾಮಕ ಸಿಬ್ಬಂದಿಯ ಘಟಿಕೋತ್ಸವ.
बेळगाव सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून 22 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्याद्वारे भारतीय हवाई दलात देश सेवेसाठी होण्यास सज्ज असलेल्या 2,675 इतक्या अग्निवीर जवानांच्या पहिल्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज शनिवारी…
जंगलमय भागातील समस्या सोडविण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार. नागरिकांच्या बैठकीत निर्णय -ಅರಣ್ಯ ಪ್ರದೇಶದ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಬಗೆಹರಿಸಲು ಹೈಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಹಿತಾಸಕ್ತಿ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲಾಗುವುದು. ನಾಗರಿಕರ ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ನಿರ್ಧಾರಗಳು
खानापूर : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात अतिशय दुर्गम भागात जंगलमय प्रदेशात वास्तव्यास असलेल्या गावातील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय आज लक्ष्मी मंदिर खानापूर…
आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अपघात, रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 233 वर, 900 प्रवासी जखमी; मदतकार्य सुरूच – ರೈಲು ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಸಾವನ್ನಪ್ಪಿದವರ ಸಂಖ್ಯೆ 233 ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮತ್ತು ಗಾಯಗೊಂಡವರ ಸಂಖ್ಯೆ 900 ಆಗಿದೆ
एकूण तीन ट्रेनची एकमेकांना धडक बसल्याने हा अपघात झाला. हावडा एक्सप्रेस, कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली. सर्वात आधी हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली. त्यानंतर मालगाडी कोरोमांडलला जाऊन धडकली. बालासोर…
ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात; कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक, 50 प्रवाशांचा मृत्यू, 132 जखमी ಒಡಿಶಾದಲ್ಲಿ ಭೀಕರ ರೈಲು ಅಪಘಾತ; 50 ಪ್ರಯಾಣಿಕರು ಸಾವನ್ನಪ್ಪಿದರು, 132 ಮಂದಿ ಗಾಯಗೊಂಡರು
ओडिशामध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांचा अपघात झाला आहे. कोरोमंडल…

