अंजेनय नगर येतील मुलाला डॉ पित्याच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा,
अंजेनय नगर बेळगाव येथील मुलाने आपल्या डॉक्टर असलेल्या जन्मदात्या पित्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून डोकीत पहारीने हल्ला करून त्यांचा खून केला होता त्या केसचा निकाल आज लागून मुख्य जिल्हा सत्र…
बेळगाव – मुंबई, आणि बेळगाव- हैदराबाद रेल्वे सेवा सुरू करावीत – खासदार इराणा कडाडी यांची मागणी
राज्यसभा खासदार इराना कडाडी यांनी मंगळवारी संसदेच्या अधिवेशनात बेळगाव ते हैदराबाद आणि मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे याप्रसंगी विशेष उल्लेख करून हा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले…
लव्ह-जिहाद रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा – हिंदू जनजागृती समितीचे दोन्ही आमदारांना निवेदन,
हिंदू मुलींचे आयुष्य उध्वस्त करणारा नवीन आतंकवाद लव्हजिहाद देशभरात सुरू असून त्याला रोखण्यासाठी स्वतंत्र अन कठोर असा लव जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा यासाठी बेळगाव येथे होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात आपण…
मराठी जनतेच्या अस्मितेचे राजकारण करू नये : आमदार रोहित पवार यांचा विरोधकांना टोला
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटक सरकार सीमावाद तापवण्याचा प्रयत्न करत आहे. सीमा भागातील मराठी जनतेवर अन्याय होत असताना, महाराष्ट्राला एकत्र यावेच लागेल.सीमा भागातील मराठी जनतेच्या अस्मितेचे कुणीही राजकारण करू नये,…
शेडेगाळीत उद्या गोंधळ कार्यक्रम, पाच वर्षांतून एकदा होणारा गोंधळ कोरोनामुळे सातव्या वर्षी
खानापूर तालुक्यातील शेडेगाळी गावात उद्या मंगळवार दिनांक 13 डिसेंबर रोजी गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, उद्या सायंकाळी सहानंतर गावात गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उद्या सायंकाळी सहा वाजल्यानंतर…
विधानसभा सभापती विश्वेश्वर कागेरी हेगडे यांनी घेतला बेळगाव अधिवेशनाचा आढावा
बेळगावात दि.१९ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या कर्नाटक विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी बेळगावातील सुवर्ण सौध मध्ये घेतला. बेळगावात दि.१९ ते ३० डिसेंबर या…
एकनाथ शिंदे आणि बसवराज बोम्मई यांच्यात सीमावादावर चर्चा
या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. अहमदाबादमधील विमानतळाच्या (Ahmedabad Airport) लाऊंजमध्ये ही भेट झाल्याचं समजतंय.…
मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्ष विश्वनाथ कागेरी हेगडे यांना निवेदन
कर्नाटक मराठा क्षत्रिय फेडरेशनच्या वतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चलो सुवर्णसौध ची हाक देण्यात आली आहे. 20 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता बेळगावच्या सुवर्ण विधानसौध समोर कर्नाटक राज्यातील मराठा…
गुजरातमधील आपचा आमदार सोडणार केजरीवालांची साथ
गुजरात मध्ये सरकार स्थापन होण्यापूर्वी आपच्या नव नियुक्त आमदाराने भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे आप साठी हा मोठा धक्का मानला जात आहे भूपत भाई भयानी असे या आमदाराचे नाव आहे…
रामापूर दुकान व घरजळीतग्रस्त कुटुंबाला काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांच्या कडून मदत
खानापूर तालुक्यातील रामापुर येथील नागरिक मन्सूर भयभेरी यांच्या दुकानाला व घराला आग लागून मोठे नुकसान झाले होते त्याबद्दल खानापूर तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती त्यांचे जवळजवळ सहा लाखापेक्षा जास्त…