
कौंदल तालुका खानापूर येथील उद्या शनिवारी होणाऱ्या श्री माऊली देवी कार्तिक उत्सव सोहळ्याची तयारी जोरदार सुरू असून कौंदल ग्रामस्थ तयारीत गुंतले असुन उद्या सकाळी 10 ते 12 पर्यंत श्री माऊली देवीची गावातुन सहवाद्य वाजत गाजत मिरवणूक निघणार असुन त्यानंतर दुपारी 1 ते 3 पर्यंत महाप्रसाद होणार आहेआहे, सायंकाळी 6 वा माऊली देवीचा कार्तिकोत्सव सोहळा व आरती होणार असुन सायंकाळी 7-30 वा हनुमान कार्तिकोत्सव व तुळसी विवाह होवुन रात्री 8 वा महाप्रसाद होवुन कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी सर्वानी मोठ्या प्रमाणात कार्तिकोत्सव सोहळ्याला उपस्थित रहावुन महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती कौंदल ग्रामस्थांच्या वतीने कौंदल गावचे सामाजिक कार्यकर्ते उदय भोसले यांनी केली आहे,
