
आश्रय कॉलनी खानापूर येथील हिंदुत्ववादी व सामाजिक कार्यकर्ते मारूती जाधव यांच्या पत्नीची छेड काढल्याने ते याचा जवाब विचारण्यासाठी आरोपी प्रशांत नार्वेकर याला जवाब विचारण्यासाठी ते त्याच्या घरी गेले असता त्यांचा खून झाला होता व याबाबत प्रशांत नार्वेकर यांने पोलीसांना आपणच खुन केल्याचे सांगून पोलीसांच्या स्वाधीन झाला होता, पण खानापूरचे कर्तव्य दक्ष पोलीस ईन्सपेक्टर (पी आय) सुरेश शींगे साहेब तसेच पी एस आय शरनेश जालीहाळ साहेब, कॉन्स्टेबल जयराम हमण्णावर, जगदीश हुब्बळी, ईश्वर जीनवगोळ, मंजुनाथ मुसळी व पोलीस खात्याच्या सहकार्याने चौकशी करून प्रशांत नार्वेकर याचे वडील दता नार्वेकर, सुध्दा या मध्ये सामील असल्याचे समजल्याने त्यांचा शोध घेवुन चंदगड महाराष्ट्र येथुन त्यांना काल रात्री पकडुन आणले असुन अधिक चौकशी सुरु आहे,
याबाबत पी आय सुरेश शींगे साहेब व पी एस आय शरनेश जालीहाळ साहेब व पोलीस डिपार्टमेंट खानापूर यांनी कार्यतात्परता दाखवल्यामुळे तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे,
