
खानापूर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी आज जाहिर करण्यात आली असून खानापूर मधून विठ्ठलराव हलगेकर बेळगाव दक्षिण मधून अभय पाटील बेळगाव उत्तर मधून रवी पाटील आणि बेळगाव ग्रामीण मधून नागेश मनोळकर, आथनी मधून महेश कुमठळी गोकाक रमेश जारकीहोळी, निपाणी मधुन ज्वोले मँडम हुक्केरीमधुन निखील कत्ती यांची निवड झाली आहे,
