
खानापूर : डीलेव्हरी पेशंट म्हटले की पेशंटचा नवीन जन्मच कोणाला काळजी वाटणार नाही, आई, वडील, भाऊ सगळे काळजीतच,
रात्री 11-45 ची वेळ ग्रामीण भागातील कार्यकर्त्याचा माजी आमदार अरविंद पाटील यांना फोन आला साहेब सरकारी दवाखान्यात बहिण एडमीट आहे डिलीव्हरी पेशंट आहे, दिवसभराच्या राजकीय घडामोडी आटपून साहेब गावाकडे जात होते, अर्ध्या रस्त्यावरून गाडी फिरवली ते थेट सरकारी रुग्णालयात दाखल झाले, रात्री ड्युटीवर असलेले कर्मचारी धावुन आले त्यांच्याकडून रुग्णाची माहिती घेतली रुग्णावर काळजीपूर्वक लक्ष देण्यास सांगितले तेथे उभा असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची काळजी थोडी कमी झाली रूग्णाचे भाऊ, आई, वडील यांची भेट घेतली काही गरज लागल्यास रात्री केव्हाही फोन करण्यास सांगितले,

