कौंदल येथील वीधुतवाहीनीची लोंबकळत असलेली तार वेळीच लक्षात आली अन्यथा……..
खानापूर तालुक्यातील घोटगाळी गावचे खेमराज गडकरी आणि त्यांचे मित्र गणपती अष्टेकर रात्री 2:45 वाजता अदमापूर बाळूमामा चे दर्शन घेऊन मोटारसायकल वरून गावी जात होते. त्याच वेळी विशाल कत्तीशेट्टी ( टाटा…
बेळगावसह इतर मराठी भाषिक प्रदेश सोडण्यास तयार असतील तर कर्नाटकला काय देता येईल याबाबत विचार होऊ शकतो : शरद पवार
मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल जत तालुक्यातील ४० गावं आणि आज सोलापूर, अक्कलकोटमधील कानडी भाषिकांवरून केलेल्या विधानांमुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा पेटल आहे. दरम्यान, सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून…
जर शेतकऱ्यांना त्रास द्याल तर रेल्वे मार्गच बंद पाडू असा के के कोप्प वासीयांचा निर्धार
काल दि. २३ रोजी के के कोप्प या गावी नवीन होणाऱ्या रेल्वे मार्ग विरोधात शेतकऱ्यांची बैठक झाली, कोणत्याही परिस्तिथीमध्ये आपली 1 इंच जमीन रेल्वेसाठी देणार नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त…
नाशिक ते बेळगाव विमानसेवा जानेवारी महिन्यात पासून
नाशिक : नाशिक ते बेळगाव विमानसेवा पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्या पासून सुरु होणे अपेक्षित असून कोविडमुळे उडान योजनेचा कार्यकाळ पूर्ण न करू न शकलेल्या अलायन्स एअरला उडान योजनेअंतर्गत कालावधी वाढवून…
मलप्रभा नदी कार्तीकोत्सव, दीपोत्सव, गंगा पूजन मोठ्या उत्साहात संपन्न,
श्री मलप्रभा नदी घाट सेवा ट्रस्टच्या वतीने प्रतीवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात आलेला गंगापूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला, सायंकाळी ६ वाजता श्रीराम मंदिर येथुन टाळ व घंटानादाच्या आवाजात गंगा मातेची…
मिरचीच्या बाजारात पडली आगीची ठिणगी… कोट्यावधींचं नुकसान
नागपूर: नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिर्ची मार्केटला (Mirchi Market) भीषण आग लागली. या आगीमध्ये (Fire)शेड मधील मिर्ची पूर्णतः जळून खाक झालेली आहे. या आगीत अंदाजे दोन ते तीन…
ग्रामस्थांनी चक्क मृतदेह रस्त्यावर ठेवुन भजन म्हणुन आंदोलन केले,
स्मशानभूमीला जायला रस्ता नाही म्हणून ग्रामस्थांनी मृतदेह चक्क रस्त्यावर ठेऊन भजन म्हणून धरणे आंदोलन केले.बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील नणदीवाडी गावात घडली.एकासंबा चिकोडी मार्गावर मृतदेह ठेऊन भजन करत धरणे आंदोलन करून…
मेघालय हिंसाचारात, वनरक्षकासह सहा जण ठार
आसाम-मेघालय सीमेवर पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्यात मंगळवारी पहाटे बेकायदा लाकूड वाहतूक करणारा ट्रक अडविल्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात आणि हिंसाचारात वनरक्षकासह सहा जण ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर आसामपोलिसांनी मेघालयच्या…
कोल्हापूरच्या विमानतळ ईतिहासात प्रथमच असे घडले!!!!
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टीचे विस्तारीकरण झाल्यानंतर पहिल्यांदाच १४६ आसन क्षमतेच्या विमानाने मंगळवारी (दि.२२) लँडींग केले. मुंबईतून टेक ऑफ केलेल्या या विमानाचे नव्या अप्रॅनवर पार्किंग करण्यात आले. त्यानंतर दुपारी ३.२०…
सीटीएम ट्रॉफी फुटबॉल 2022 चे विजेते ठरले कोलेकर बंधू आणि उपविजेते ठरले एसके बंधू
लैला शुगर चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांच्या सहाय्याने (प्रायोजक) आयोजित सीटीएम फुटबॉल ट्रॉफी चे विजेते ठरले कोलेकर बंधू तर उप विजेता संघ ठरला एस के बंधू, खानापूर येथील श्री मलप्रभा क्रीडांगणावर…


