ज्येष्ठ निवृत्त शिक्षक श्री आर एल पाटील गुरुजींचा सत्कार-ಹಿರಿಯ ನಿವೃತ್ತ ಶಿಕ್ಷಕ ಶ್ರೀ.ಆರ್.ಎಲ್.ಪಾಟೀಲ ಗುರೂಜಿ ಅವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು.
चन्नेवाडी ता.खानापूर येथील रहिवासी व ज्येष्ठ निवृत्त शिक्षक श्री.राजाराम ल.पाटील (आर.एल.गुरुजी) यांचा खानापूर तालुका निवृत्त शिक्षक संघटनेतर्फे त्यांच्या चन्नेवाडी येथील निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला, खानापूर तालुका निवृत्त शिक्षक संघटना…
नंदगड मार्केटिंग सोसायटीचा खत परवाना रद्द : माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांची माहिती/ನಂದಗಡ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿಯ ರಸಗೊಬ್ಬರ ಪರವಾನಗಿ ರದ್ದು : ಮಾಜಿ ಶಾಸಕಿ ಅಂಜಲಿತಾಯಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಮಾಹಿತಿ.
खानापूर : सरकारने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करत असलेल्या, नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या विरोधात माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केलेल्या तक्रारीला व केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सोसायटीचा…
सांबरा, बेळगाव विमानतळावर ए-320 चे यशस्वी लँडीग – ಬೆಳಗಾವಿ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದ ಸಾಂಬಾರದಲ್ಲಿ ಎ-320 ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಲ್ಯಾಂಡಿಂಗ್.
बेळगाव मध्ये ढगाळ वातावरणातही मोठी विमाने लँडीग होणार. बेळगाव : हैद्राबादहून उड्डाण केलेल्या ए-320 या विमाने आज ढगाळ वातावरणातही सांबरा बेळगाव मधील विमानतळावर यशस्वी लँडीग केले. इन्स्ट्रूमेंटल लँडींग सिस्टीम (आयएलएस)…
बेळगाव वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड श्री सुधीर चव्हाण यांची निवड – ಬೆಳಗಾವಿ ವಕೀಲರ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಅಡ್ವ ಶ್ರೀ ಸುಧೀರ ಚವ್ಹಾಣ ಆಯ್ಕೆ.
बेळगाव : बेळगाव बार असोसिशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची सनद रद्द झाली आहे. त्यामुळे बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष पद बऱ्याच दिवसापासून रिक्त होते. संघटनेच्या घटनेनुसार कार्यकारिणीची बैठक काल सोमवारी झाली.…
समृद्धी महामार्गावर ठाण्यात मोठी दुर्घटना, गर्डरसह क्रेन कोसळली, 15 मजुरांचा मृत्यू-ಥಾಣೆಯಲ್ಲಿ ಸಮೃದ್ಧಿ ಹೆದ್ದಾರಿಯಲ್ಲಿ ಭೀಕರ ಅಪಘಾತ, ಗರ್ಡರ್ ಸಹಿತ ಕ್ರೇನ್ ಕುಸಿದು 15 ಕಾರ್ಮಿಕರು ಸಾವು
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली. त्यामुळे 15…
खानापूर वकील संघटनेच्या वतीने आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा सत्कार-ಖಾನಾಪುರ ವಕೀಲರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲರಾವ್ ಹಲಗೇಕರ ಸನ್ಮಾನಿಸಿದರು.
खानापूर ; खानापूर वकील संघटनेच्या वतीने आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी. खानापुर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांची खानापूर तालुक्याच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल, खानापूर वकील संघटनेच्या…
तालुक्यातील को-ऑपरेटिव्ह सोसायटी व संघ संस्थांनी CCTV लावावेत – सी पी आय मंजुनाथ नाईक यांची बैठकीत सक्त ताकीद – ತಾಲೂಕಿನ ಸಹಕಾರ ಸಂಘಗಳು ಹಾಗೂ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಸಿಸಿಟಿವಿ ಅಳವಡಿಸಬೇಕು – ಸಿಪಿಐ ಮಂಜುನಾಥ ನಾಯ್ಕ ಸಭೆಯಲ್ಲಿ ತೀವ್ರ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದರು.
खानापूर ; खानापूर तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून. को-ऑपरेटिव्ह सोसायटी, पीकेपीएस सोसायटी, तसेच प्रायव्हेट फायनान्स, यांनी दक्षता व खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येकानी सीसीटीव्ही लावण्याची गरज आहे. व ताबडतोब सर्वांनी सीसीटीव्ही…
मुंबई-जयपूर पॅसेंजरमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना. 4 जणांचा मृत्यू-ಮುಂಬೈ-ಜೈಪುರ ಪ್ರಯಾಣಿಕರ ಮೇಲೆ ಗುಂಡಿನ ದಾಳಿ ನಡೆದ ಆಘಾತಕಾರಿ ಘಟನೆ. 4 ಜನರು ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದಾರೆ.
जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पहाटे पाचच्या सुमारास हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. यामध्ये चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारात 4 जणांचा मृत्यू…
घोटगाळी जवळील भाटेवाडी येथे भर दिवसा घरफोडी – ಘೋಟಗಾಳಿ ಸಮೀಪದ ಭಾಟೆವಾಡಿಯಲ್ಲಿ ಹಾಡಹಗಲೇ ಮನೆ ಕಳ್ಳತನ.
नंदगड : घोटगाळी जवळील भाटेवाडी (भटवाडा) येथे चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी भर दिवसा घरात कोणी नसल्याचे पाहून पाठीमागचा दरवाजा फोडून घरांत प्रवेश केला. व कपाट फोडून त्यातील एक तोळ्याची…
“समुत्कर्ष” संस्थेतर्फे उत्तम IAS अधिकारी घडविण्यासाठी, शिक्षणाबद्दल माहिती शिबिर खानापुरात होणार.- ಉತ್ತಮ ಐಎಎಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ತಯಾರಿಸಲು ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ “ಸಮುತ್ಕರ್ಷ” ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಶಿಕ್ಷಣದ ಮಾಹಿತಿ ಶಿಬಿರ ನಡೆಯಲಿದೆ.
खानापूर : "समुत्कर्ष" आय ए एस संस्था खानापूर यांच्यावतीने "दृष्टी" सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आयएएस परीक्षेबद्दल (orientation) अभिमुखता, मार्गदर्शन शिबिर शनिवार दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता लोकमान्य…


