रूमेवाडी कत्री रस्त्यावरील धोकादायक खड्डे सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने बुजविले. ರುಮೇವಾಡಿ ಕತ್ರಿ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿದ್ದ ಅಪಾಯಕಾರಿ ಗುಂಡಿಗಳನ್ನು ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ ನಂದಿಸಿದರು.
खानापूर : रूमेवाडी कत्रीवर, तसेच रूमेवाडी क्रॉस च्या पुढे हेमाडगा-अनमोड रस्त्यावर चौगुले बांधवांच्या स्मशानभूमीच्या समोरील वळणावर असलेला मोठा धोकादायक खड्डा सामाजिक कार्यकर्त्यांनी पेवर्स घालून बुजविला https://youtu.be/aSN8VP_PaXo जांबोटी क्रॉस खानापूर ते…
आंबोली जंगलात बॉम्बस्फोट चाचणी, संकेश्वर-निपाणीत वास्तव्य /ಅಂಬೋಲಿ ಅರಣ್ಯದಲ್ಲಿ ಬಾಂಬ್ ಪರೀಕ್ಷೆ ಸಂಕೇಶ್ವರ-ನಿಪಾನಿಯಲ್ಲಿ ಭಯೋತ್ಪಾದಕರ ನಿವಾಸ.
आंबोली : पुणे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी निगडित दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी आंबोलीच्या गर्द जंगलात बॉम्बस्फोटाची…
मोहरमच्या मिरवणुकीत दुर्घटना, वीजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू; झेंडा बनला काळ-ಮೊಹರಂ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ದುರಂತ. ವಿದ್ಯುತ್ ಸ್ಪರ್ಶದಿಂದ ನಾಲ್ವರ ಸಾವು; ಧ್ವಜವಾಗಲು ಸಮಯ
झारखंडच्या बोकारो जिह्ल्यात शनिवारी सकाळी उच्चदाबाच्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शॉक बसून चौघांचा मृत्यू झाला. मोहरमच्या मिरवणुकीवेळी ही घटना घडली. मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली असून यात चार जणांचा मृत्यू झाला…
चारचाकी ओढ्यात कोसळून दोन ठार; भुदरगड तालुक्यातील गारगोटी पाटगाव रोडवरील घटना/ಹೊಳೆಗೆ ಬಿದ್ದ ನಾಲ್ಕು ಚಕ್ರ ವಾಹನ, ಇಬ್ಬರ ಸಾವು.
अपघात झाल्यानंतर या मार्गावर रहदारी नसल्याने मदतीसाठी उशीर झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी ओढ्यामध्ये उतरून जखमींना बाहेर काढले. मात्र, त्यापूर्वी एकाचा जागीच मृत्यू झाला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी…
महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्व साधारण सभा रविवारी 30 जुलै रोजी /ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿಯ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆ, ಭಾನುವಾರ 30 ಜುಲೈ.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ११ वाजता बोलाविण्यात आलेली आहे. सदर बैठकीत नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याबाबत आणि…
अंगणवाडी भरतीत मराठी उमेदवारांना न्याय मिळवून देणार – ಅಂಗನವಾಡಿ ನೇಮಕಾತಿಯಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಲಿದೆ.
खानापुरातील बैठकीत चर्चा : सोमवारी मंत्री हेब्बाळकर, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार खानापूर : अंगणवाडी भरती प्रक्रियेत मराठी माध्यमाच्या महिला उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे लढा उभारण्यात येईल. या प्रश्नी महिला आणि…
आयएनएस विक्रांतवर 19 वर्षीय खलाशाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत लटकलेल्या स्थितीत आढळला आहे-INS ವಿಕ್ರಾಂತ್ನಲ್ಲಿ 19 ವರ್ಷದ ನಾವಿಕ ನೇಣು ಬಿಗಿದುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ? ನೌಕಾಪಡೆಯಲ್ಲಿ ಸಂಭ್ರಮ
आयएनएस विक्रांतवर 19 वर्षीय खलाशाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत, लटकलेल्या स्थितीत आढळला आहे. कोची, 27 जुलै : आयएनएस विक्रांत युद्धनौकेत नौदलाच्या खलाशाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत लटकलेल्या स्थितीत आढळला आहे. आयएनएस विक्रांत…
अखिल कर्नाटक राज्य वकील परिषद अधिवेशन 12 व 13 रोजी म्हैसुरात – वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी यांची माहिती. ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಬಾರ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ಸಮಾವೇಶ. 12 ಮತ್ತು 13 ರಂದು ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ. – ಅಡ್ವ ಈಶ್ವರ ಘಾಡಿಯವರ ಮಾಹಿತಿ.
खानापूर: अखिल कर्नाटक राज्य वकील परिषद 12 व 13 ऑगस्ट 2023 रोजी म्हैसूर येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने वकील परिषदेत भाग घेण्यासाठी पावती पुस्तकाचे उद्घाटन करत असल्याचे वकील संघटनेचे…
दोड्डहोसुरचे तलाटी मानगुळी यांच्या मनमानी विरोधात, तहसीलदारांना तर लोकोळी ग्रां पं चे पीडीओ. च्या विरोधात ता.पं.च्या कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांकडे निवेदन/ದೊಡ್ಡೋಸೂರಿನ ತಲಾತಿ ಮಂಗೂಳಿ. ಅವರ ವಿರುದ್ಧ ತಹಸೀಲ್ದಾರ್ಗೆ ಹೇಳಿಕೆ. ಅಲ್ಲದೆ ಲೋಕೋಲಿ ದೊಡ್ಡ ಪಂ.ನ ಪಿಡಿಒ ವಿರುದ್ಧ.
खानापूर : खानापूर तालुक्यातील दोड्डहोसूर गावातील नागरिकांनी आज दलित नेते सुभाष चलवादी आणि रमेश मारुती कोलकार यांच्या नेतृत्वाखाली या भागाचे तलाठी श्री मानगुळी यांच्या विरोधात खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना…
माजी सैनिक संघटना तोपिनकट्टी. यांच्या वतीने 24 वा कारगील विजय दिवस साजरा-ತೋಪಿನಕಟ್ಟಿ ಮಾಜಿ ಸೈನಿಕರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಕಾರ್ಗಿಲ್ ವಿಜಯ ದಿವಸವನ್ನು ಆಚರಿಸುವುದು.
खानापूर : माजी सैनिक संघटना तोपिनकट्टीखानापुर यांच्या वतीने 24 वा कारगील विजय दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष श्री रामचंद्र हलगेकर होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार…


