मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
बेळगाव -मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान रविवार दि.8 जानेवारी रोजी आनंदवाडी आखाड्यात भरविण्यात येणार आहे.कुस्ती आखाड्याचे उदघाटन रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते होणार आहे तर पूजनाची कुस्ती मराठा समाजाचे…
निपाणी येथील वाहन फेरीत दुमदुमला हिंदुत्वाचा जयघोष..
हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! निपाणी - हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे अन् धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करणे,…
रिग रोड च्या मोर्चाला मध्यवर्ती म ए समितीचा पाठिंबा
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जाहीर आवाहन !बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि 28 नोव्हेंबर 2022रोजी आयोजित केलेल्या मोर्चालामध्यवर्ती म.ए.समितीने पाठिंबा व्यक्त केला आहे.रिंगरोडच्या नावाखाली 32 गावांतील शेतकरयां-च्या जमिनी घेऊन…
कर्नाटकाच्या महाराष्ट्रात जाणाऱ्या बसेस आज 11 वाजल्यापासून पुन्हा सुरू…
कर्नाटकच्या बसवर काळे फासल्याने आणि घोषणा लिहिल्याने कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या बस सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.पण शनिवारी अकरा वाजल्या नंतर कर्नाटक बस सेवा सुरू करण्यात आली आहे.बस सेवा सुरू…
जील्हाधिकार्यानी दोन प्रथम श्रेणी सहाय्यकांना केले बडतर्फ…
दीर्घ काळाची सुट्टी पूर्व परवानगी शिवाय घेतल्याने प्रथम श्रेणी दोन सहाय्यकांना बेळगाव जिल्हाधिकारी श्री नितेश पाटील यांनी बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत रामदुर्ग तहसील कार्यालयाचे प्रथम श्रेणी सहाय्यक सी एन…
15 वर्षे जुनी सर्व सरकारी वहानं स्क्रँप होणार – नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठा निर्णय घेत असल्याचं जाहीर केलं असून . पंधरा वर्षे जुनी असलेली सर्व सरकारी वाहनं स्क्रॅप होणार आहेत. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात…
उद्या शनिवार दि 26 नोव्हेंबर रोजी बेळगावात पोलीस वरीष्ठ आधिकारी फोन – इन……
नागरीकांना एका फोन कॉल च्या माध्यमातून सार्वजनिक समस्या निवारणा करिता बेळगाव जिल्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने उद्या शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी फोन इन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी…
आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगावातील उद्योजकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट,
बेळगावच्या उद्योजकांनी बंगलोर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन बेळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या बाबतीत चर्चा केली.आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांनी ही भेट घेतली.उद्योजकांनी औद्योगिक विकासाच्या संदर्भात आपली मते…
हेब्बाळ ग्राम पंचायतीच्या पी डी ओ. आरती अंगडी यांची मनमानी, ता पं च्या E O ना निवेदन,
खानापूर तालुक्यातील हेबाळ ग्रामपंचायतच्या पीडीओ आरती अंगडी या मनमानी करत असून सदस्यांना विश्वासात न घेता मर्जीप्रमाणे कामे करत असून त्यांची अन्यत्र बदली करण्यात यावीत असे निवेदन हेब्बाळ ग्रां पं चे…
कौंदल येथील वीधुतवाहीनीची लोंबकळत असलेली तार वेळीच लक्षात आली अन्यथा……..
खानापूर तालुक्यातील घोटगाळी गावचे खेमराज गडकरी आणि त्यांचे मित्र गणपती अष्टेकर रात्री 2:45 वाजता अदमापूर बाळूमामा चे दर्शन घेऊन मोटारसायकल वरून गावी जात होते. त्याच वेळी विशाल कत्तीशेट्टी ( टाटा…


