करंबळ, कौंदल, (फॉरेस्ट) चिल्ड्रन पार्क प्रसिद्धी अभावी बंद पडण्याच्या स्थितीत
खानापूर पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर खानापूर-नंदगड मार्गावर करंबळ आणि कौंदल गावच्या मध्ये फॉरेस्ट खात्याच्या वतीने नवीन निर्मिती केलेले चिल्ड्रन पार्क सायन्स पार्क प्रसिद्धीपासून अन्नभीत्त असून नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले…
गुंजेनहट्टी होळी-कामाण्णा यात्रोत्सव मंगळवारपासून
गुंजेनहट्टी : बेळगावसह संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्र व गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव तालुक्यातील गुंजेनहट्टी येथील मंगळवार दि 7 मार्चपासून सुरू होत असलेल्या श्री होळी कामाण्णा देवालयाच्या यात्रो उत्सवाची…
माजी मुख्यमंत्री बी एस येडियुराप्पा जीव घेण्या अपघातातून थोडक्यात बचावले
कलबुर्गी - कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकां जाहीर झालेल्या नसल्या तरीही प्रचार शिगेला पोहोचला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अचानक माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे नाव चर्चेत आले आहे. येडियुरप्पा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून…
नूतन घर मंदिर अनावरण निमित्त भव्य शोभायात्रा
बेळगाव : शहरातील शास्त्रीनगर येथे चिन्नूभाई शहा यांनी उभारलेल्या घर मंदिराच्या अनावरण प्रसंगी शोभायात्रा काढण्यात आली.शहरातून निघालेल्या या शोभायात्रेने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेत श्वेतांबर जैन समाज बांधव मोठ्या संख्येने…
बेळगाव जिल्ह्यातील अठरा मतदारसंघात निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती
बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली नसली तरी, निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगानेही तयारी केली असून जिल्ह्यातील अठरा मतदारसंघांत निवडणूक अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वीद्यायक कार्य, श्री मलप्रभा नदी घाट स्वच्छता मोहीम…..
खानापूर : खानापूर येथील श्री मलप्रभा नदी घाटावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवका कडून आज सकाळी घाट स्वच्छता मोहिम राबविण्यात आली, नुकताच शिवरात्रीला व अमावस्येला भाविकांच्या झालेल्या गर्दिमुळे मलप्रभा नदी च्या…
खानापूर पोलिसांची कारवाई गांजा विक्री करणाऱ्यास अटक ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸರು ಗಾಂಜಾ ಮಾರಾಟಗಾರನನ್ನು ಬಂಧಿಸಿದ್ದಾರೆ
खानापूर : आज दि 5 मार्च 2023 रोजी सकाळी 10-30 वा गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीस खानापूर पोलिसांनी गांजा सह ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, याबाबत खानापूर पोलिसांनी दिलेली…
शॉक लागून 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
आमदार राजेश पाटील यांनी केली कारवाईची मागणी
आमदार राजेश पाटील यांनीही दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे. चंदगड / प्रतिनिधीचंदगड तालुक्यातील बुक्कीहाळ बुद्रुक येथे आपल्या शेतामध्ये बैलाने उसामधील सऱ्या फोडत…
कीतूर संस्थानचे वारसदार (वंशज) बाळासाहेब शंकरराव देसाई (कीतूरकर) यांचे निधन
खानापूर : कडोलकर गल्ली खानापूर येथील रहिवासी प्रतीष्ठीत नागरिक बाळासाहेब शंकरराव देसाई (वय 75 वर्षे) मुळ गाव कीतूर यांचे काल दि 4 मार्च 2023 रोजी रात्री 11-30 वा दु खद…
अंमली पदार्थ विक्री-तस्करी विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना-जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : बेळगाव हा केवळ मोठा जिल्हा नसून महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेला लागून असल्याने अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील…


