
नागरीकांना एका फोन कॉल च्या माध्यमातून सार्वजनिक समस्या निवारणा करिता बेळगाव जिल्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने उद्या शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी फोन इन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
सकाळी 11 ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान हा फोन इन कार्यक्रम चालणार असून जनता जिथे असेल तिथूनच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोनच्या माध्यमातून आपली समस्या मांडून त्या समस्यांचे निराकरण करून घेऊ शकता यासाठी ೦831-24೦5226 या क्रमांकावर संपर्क करू शकता,
