आत्महत्या नाही तर घातपात ! तीन चिमूरड्यांसह 7 जणांच्या मृत्यूमागे करणी ?
महाराष्ट्रातील पुण्यात एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम माहितीनुसार आत्महत्या असल्याचे बोलले जात होते. मात्र, आत्महत्या नव्हे तर घातपात असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये तीन…
बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार जाहीर
बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट “जिल्हा निवडणूक अधिकारी” पुरस्कार जाहीर झाला आहे.भारतीय निवडणूक आयोग आणि कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हा…
एम के हुबळी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची होणारी सभा यशस्वी करण्याचे आवाहन,
खानापूर : एम के हुबळी येथे दि 28 जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री आणी भाजपाचे राष्ट्रीय नेते अमीत शहा यांची होणारी सभा खानापूरातील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित…
चंद्रभागा नारायण पाटील खानापूर यांचे दुखद निधन
चीरमुरकर गल्ली खानापूर येथील रहिवासी मुळ गाव कीरहलशी चंद्रभागा नारायण पाटील (वय 81 वर्ष) यांचे काल दि 23 जानेवारी 2023 रोजी रात्री 11- 45 वा दु खद निधन झाले, अंतिम…
ऊसवाहू ट्रॅक्टर कलंडला : महिला जागीच ठार तर पाच जण जखमी
बैलहोंगल, दिनांक 22 : ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर कलंडला आणि कलंडलेल्या या ट्रॅक्टरने एका महिलेचा जीव घेतला. आज रविवारी बैलहोंगल पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील शिगीहळ्ळी गावानजिक ही घटना घडली आहे. मरीकट्टी…
खानापूर तहसीलदार पदि श्री व्हि एम गोठेकर यांची नियुक्ती,- ಖಾನಾಪುರ ತಹಸೀಲ್ದಾರರಾಗಿ ಶ್ರೀ ವಿ.ಎಂ.ಗೋಠೇಕರ ನೇಮಕ,ಖಾನಾಪುರ ತಹಸೀಲ್ದಾರರಾಗಿ ಶ್ರೀ ವಿ.ಎಂ.ಗೋಠೇಕರ ನೇಮಕ,
खानापूर : गेल्या दिड महिन्यापासून रिक्त असलेल्या खानापूर तहसीलदार पदि अखेर बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील डीव्हीडीसी अधिकारी व्हि एम गोठेकर यांची नियुक्ती करण्यात आली आज रविवार दि 22 जानेवारी रोजी व्हि…
बायडेन यांच्या घरावर FBI चा छापा; 12 तासांच्या झडतीनंतर महत्त्वाची माहिती समोर,
अमेरिकेच्या न्याय विभागाने एफबीआयसह शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या डेलावेअरमधील विल्मिंग्टन येथील घराची झडती घेतल्याची माहिती समोर आली आहे. एफबीआयने जो बायडेन यांच्या निवासस्थानाची झडती घेत गोपनीय अशी…
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा उद्या बेळगाव दौरा
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई सोमवार दि. 23 जानेवारी रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. खासगी कार्यक्रमात भाग घेण्यासाठी त्यांचा हा बेळगाव दौरा आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता विशेष विमानाने बेंगळूर येथील एचएएल…
बेळगाव – पंढरपूर रेल्वे सुरू करा वारकरी संघाची मागणी
बेळगाव-पंढरपूर मार्गावर मागील अडीच वर्षांपासून रेल्वे बंद आहे. यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता कोरोना आटोक्यात आला असून या मार्गावर पुन्हा रेल्वे सुरू करावी, अशी…
बागेश्वर दरबारच्या समर्थनार्थ आता हिंदुत्ववादी संघटना मैदानात, दुसरीकडे शंकराचार्यांचे थेट आव्हान
सध्या जोरदार चर्चेत आलेल्या बागेश्वर दरबारच्या समर्थनार्थ आता हिंदुत्ववादी संघटना मैदानात उतरल्या आहेत. बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीने बागेश्वर बाबाला आव्हान…


