करंबळ येथील आपाण्णा जोतीबा घाडी, यांचे दुखद निधन – ಕರಂಬಳದ ಅಪಣ್ಣ ಜೋತಿಬಾ ಘಾಡಿ ನಿಧನರಾದರು.
खानापूर : करंबळ (ता खानापूर) येथील युवक आप्पाणा जोतिबा घाडी (वय 35 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने आज दु खद निधन झाल्याने संपुर्ण करंबळ गावावर व त्यांच्या कुटूंबीयावर दुखाची छाया पसरली…
गोधोळी येथे रात्री कारगाडीने ठोकरल्याने दोघे जागीच ठार तर एकजन गंभीर जखमी – ಗೋಧೋಳಿಯಲ್ಲಿ ರಾತ್ರಿ ಕಾರೊಂದು ಢಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದ ಪರಿಣಾಮ ಇಬ್ಬರು ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದು, ಒಬ್ಬರು ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ.
खानापूर : खानापूर तालुक्यातील गोधोळी येथील चौघेजण ऊसाला पाणी देऊन परत घराकडे येत असताना, एका अज्ञात कार गाडीने या चौघांना ठोकल्याने या झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार तर एक जण…
काश्मीर : लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला 5 जवान शहीद – ಕಾಶ್ಮೀರ: ಸೇನಾ ವಾಹನದ ಮೇಲೆ ಉಗ್ರರ ಗ್ರೆನೇಡ್ ದಾಳಿ, 5 ಯೋಧರು ಹುತಾತ್ಮ
पुंछमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराच्या वाहनाला आग लागली.यामध्ये 5 जवानांना प्राण गमवावे लागले. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछ दरम्यान धावणाऱ्या लष्कराच्या वाहनावर अज्ञात…
म ए समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना जटगे गावचा जाहीर पाठिंबा,
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री मुरलीधर गणपतराव पाटील यांना खानापूर तालुक्यातील सर्व स्तरातून भरघोस पाठींबा मिळत असून आज त्यांच्या प्रचारफेरीचे खानापूर तालुक्यातील जटगे गावात आगमन झाले, यावेळी…
सामाजिक कार्यकर्ते इरफान तालीकोटी यांचा उमेदवारी अर्ज दाखल – ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಇರ್ಫಾನ್ ತಾಳಿಕೋಟಿ ಅವರ ಉಮೇದುವಾರಿಕೆ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಕೆ,
सामाजिक कार्यकर्ते, कॉंग्रेसचे युवा नेते व बंडखोर उमेदवार इरफान तालीकोटी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनाने निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद व तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्याकडे दाखल केला, आज सकाळी…
भाजपात बंडखोरी,भाजपाचे जेष्ठ नेते बाबुराव देसाई उमेदवारी अर्ज भरणार – ಬಿಜೆಪಿಯಲ್ಲಿ ಬಂಡಾಯ, ಬಾಬುರಾವ್ ದೇಸಾಯಿ ಉಮೇದುವಾರಿಕೆ ಸಲ್ಲಿಸಲಿದ್ದಾರೆ
खानापूर : भारतीय जनता पक्षाचे जुने जेष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव देसाई, हे आपल्याला उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज झाले असल्यानें, ते गुरुवार 20 एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी…
तालुका पंचायतीचे माजी सभापती सुरेशराव देसाई यांचा उमेदवारी अर्ज दाखल,
सूर्याजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तालुका पंचायतीचे माजी सभापती सुरेशराव विठ्ठल देसाई यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे सादर केला, यावेळी समितीचे सूर्याची पाटील,…
कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ अंजलीताई निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಡಾ.ಅಂಜಲಿತಾಯಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಉಮೇದುವಾರಿಕೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ,
काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांनी आज चौरासी मंदिर येथे चौरासी देवीचे दर्शन व आशीर्वाद घेऊन खानापूर शहरातून भव्य मिरवणुकीद्वारे फिरून हजारो महिला व नागरीकांच्या भव्य उपस्थितीत आज आपला उमेदवारी…
युवा नेते इरफान तालीकोटी गुरूवारी 20 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार – ಯುವ ಮುಖಂಡ ಇರ್ಫಾನ್ ತಾಳಿಕೋಟಿ ಗುರುವಾರ ಏಪ್ರಿಲ್ 20 ರಂದು ಉಮೇದುವಾರಿಕೆ ಸಲ್ಲಿಸಲಿದ್ದಾರೆ.
खानापूर : काँग्रेसचे युवा नेते कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली नसल्याने गुरुवार दिनांक 20 एप्रिल रोजी बंडखोर उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार, गुरुवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी ठीक…
हजारोंच्या उपस्थित समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांचा अर्ज दाखल,
सीमा सत्याग्रही आणी समीती कार्यकर्त्यांच्या हजारोंच्या उपस्थित समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटीलांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, ढोल-ताशा टाळ मृदंगाच्या गजरात भगवेमय आणी दिंडीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता, खानापूर ता…


