लोकरीच्या कामात ठसा उमटवणाऱ्या बेळगावच्या आशा पत्रावळी,
बेळगाव, दि.२२- लोकरीच्या विणकामात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीने ठसा उमटविणाऱ्या बेळगावच्या आशा पत्रावळी यांच्या कामगिरीची दखल इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डस्ने घेतली आहे.वेगवेगळ्या प्रकारचे दहा हजार हून अधिक स्वेटर आणि अन्य लोकरीच्या…
खानापूर नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी – माजी आमदार अरविंद पाटील
खानापूर नंदगड येथील तालुक्यात नावजलेल्या मार्केटिंग सोसायटी संस्थेच्या अध्यक्षपदी भाजपा नेते व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे,गेली अनेक वर्षे त्यांच्या…
खानापूर 20 नं वार्डात गरसेवकाच्या प्रयत्नाने बोअरवेल खोदाई, नागरीकातून समाधान व्यक्त
खानापूर शहरात नगरपंचायत कडून बोअरवेल खोदाई करण्यात येत असून वार्ड नं 20 चे नगरसेवक रफीक वारीमनी यांच्या प्रयत्नाने भट गल्ली खानापूर येथे मंजुर झालेल्या बोअरवेलचे भूमीपूजन भट गल्लीतील रहिवाशी अर्बन…
मलप्रभा नदीवर कार्तिकोत्सव व गंगापूजनासाठी नवीन मूर्तीचे आगमन (व्हिडिओ)
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी गंगापूजन व कार्तिक उत्सव होणार असून त्याचे अवचित साधून काल गंगा मातेच्या मुर्तीची खानापूर शहरातुन वाजत गाजत भजनाच्या ठेक्यावर मिरवणूक काढण्यात आली, होणकल…
“आपलं खानापूर” बातमीची दखल, खानापूर- रामनगर रस्त्यावर मोहरूम मातीच वापरणार (व्हिडीओ)
काल दि 21 नोव्हेंबर रोजी "आपलं खानापूर" मध्ये खानापूर रामनगर महामार्गावर मोहरूम माती ऐवजी साधी माती वापरण्यात येत आहे खासदार साहेब व स्थानिक भाजपा नेतेमंडळींनी याकडे जरा लक्ष द्यावेत म्हणून…
खानापूर अनमोड रस्त्यावर परत खड्डे पडनार – खासदार साहेब जरा लक्ष द्या,(व्हिडिओ)
खानापूर रामनगर अनमोड गोवा महामार्ग कायद्याच्या चौकटीत अडकून बंद पडला होता तो पुन्हा बनवण्यात येत असून त्या ठिकाणी रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला मोहरम माती टाकण्याऐवजी साधी माती टाकण्यात येत असल्याने…
खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या प्रयत्नातून जंगलमय 13 गावात BSNL टॉवर – प्रमोद कोचेरी
लोकसभेचे खासदार आदरणीय श्री.अनंतकुमार हेगडे यांच्या अथक परिश्रमाने व जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या अथक प्रयत्नातून तालुक्यात बीएसएनएल टॉवर्स बसविण्यात येणार आहेत. अवघ्या सहा महिन्यांत जंगल भागातील देगांव, जामगांव, चीगुळे,…
मलप्रभा नदी कार्तीकोत्सवासाठी लाकडाची नवीन मुर्ती-दानशुरानी सढळ हस्ते मदत करावीत
श्री मलप्रभा नदी घाट सेवा ट्रस्टच्या वतीने प्रतीवर्षी प्रमाणे बुधवार दि 23 नोव्हेंबर रोजी गंगापूजन व कार्तीकोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन यावर्षी कायम स्वरूपी लाकडी मृती बनविण्यात आली असुन…
टँकरचा ब्रेक निकामी 48 पेक्षा जास्त वाहनांना उडविले, (व्हिडिओ)
पुणे : पुण्यातील नवले ब्रिजवर आज झालेल्या एका अपघताने पुणेकरांच्या हृदयाची धडधड काही क्षणासाठी थांबली असेल. एकदा भरधाव टँकर एकदोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने भीषण…
आज सकाळी ऊस भरलेल्या ट्रॅक्टर ट्रेलर ला आग चालकाने ट्रॉली उलटवली (व्हिडिओ)
रविवारी सकाळी ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरला भर रस्त्यात आग लागली.ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.अथणी तालुक्यातील हुलगबाळी येथून उगार साखर कारखान्याला ट्रॅक्टर मधून ऊसाची वाहतूक करण्यात येत होती…