
श्री मलप्रभा नदी घाट सेवा ट्रस्टच्या वतीने प्रतीवर्षी प्रमाणे बुधवार दि 23 नोव्हेंबर रोजी गंगापूजन व कार्तीकोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन यावर्षी कायम स्वरूपी लाकडी मृती बनविण्यात आली असुन आज सोमवार दि 21 रोजी नगर प्रदक्षिणा करून गंगा मातेच्या मृतीचे आगमन होत आहे त्यासाठी बराच खर्च येणार असून नागरीकांनी व सेवाभावी संस्थानी या कार्यात सढळ हस्ते करावीत अशी विनंती श्री मलप्रभा नदी घाट सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे, त्यासाठी बँक खात्याचा खालील नंबर देण्यात आला आहे,
Shri malaprabha nadi ghat seva trust,
State bank of india (khanapur branch)
SB A/C NO 39040705255
IFSC-SBINO001001,
