
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी गंगापूजन व कार्तिक उत्सव होणार असून त्याचे अवचित साधून काल गंगा मातेच्या मुर्तीची खानापूर शहरातुन वाजत गाजत भजनाच्या ठेक्यावर मिरवणूक काढण्यात आली,
होणकल गावातील भजनीमंडळ शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मुलानी भजनाच्या ठेक्यावर नाचत मिरवणुकीत भाग घेतला होता हा क्षण नागरीकांना आकर्षीत करत होता, मिरवणुकीत श्री मलप्रभा नदी घाट सेवा ट्रस्टचे वसंत देसाई, कीरण यळूरकर, दिनकर मरगाळे, सुभाष देशपांडे, प्रकाश देशपांडे, सदानंद कपिलेश्वरी, सर्वज्ञ कपिलेश्वरी, आप्पया कोडोळी, सिध्दार्थ कपीलेश्वरी, अमोल शहापूरकर,मनोज रेवणकर, श्रीकांत नाटेकर, नीळकंठ पुजारी, व आदि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता,
