
गोदगेरी : प्रतिनीधी
खानापूर तालुक्यातील गोदगेरी गावच्या पंचकमीटी व ग्रामस्थांची बैठक काल रात्री दि 26 फेब्रुवारी रोजी झाली व श्री लक्ष्मी यात्रा 12 वर्षानी म्हणजे 2025 साली भरविण्याचा निर्णय घेण्यात आला या अगोदरच श्री लक्ष्मी यात्रा 2013 साली झाली होती व जवळ जवळ 42 वर्षानी भरवण्यात आली होती,p

