
खानापूर : आज सकाळी खानापूर तालुक्यातील गोधोळी-गोदगेरी परिसरातील शेतात हत्तीचा कळप घुसल्याने शेतकर्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून वन्य खात्याने झालेल्या नुकसानीची पहाणी करून शेतकर्यांना नूकसान भरपाई मिळवून देण्याची विनंती शेतकरी व नागरिकांनी केली आहे, तसेच या हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून वरचेवर शेतकर्यांचे होणारें नूकसान थांबवावेत असी मागणी गोधोळी गावचे ग्राम पं सदस्य सचीन कदम यांनी केली आहे,
