
खानापूर : घोडे गल्ली खानापूर येथील रहिवासी असलेले नगरसेवक व स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर यांच्या घरच्या पाठीमागील झाडावरून पडून जखमी अवस्थेतील घुबड एका जागेवर बसले असून फॉरेस्ट डिपार्टमेंट कींवा संबंधित खात्याने याकडे लक्ष देवुन त्याला ताब्यात घेवुन त्याच्यावर उपचार करावेत असी मागणी या गल्लीतील नागरिकांनी व पक्षीमीत्रानी केली आहे,

