अवैध दारू वहातूक करणाऱ्या दोघा जणांना अटक व वाहन ही जप्त
खानापुरा : खानापुरा तालुक्यातील जांबोटी-चोर्ला महामार्गावर अवैध दारू विक्री करणाऱ्या वाहनावर छापा…
तोलगी गावात विषारी गवत खाऊन 8 शेळ्यांचा मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील तोलगी गावात विषारी गवत खाल्ल्याने आठ शेळ्यांचा मृत्यू…
वीट वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात एक जण जागीच ठार
खानापूर : खानापूर-पारीश्वाड मार्गावर तोपिनकट्टी गावातून विटा भरून जात असलेला टेम्पो क्रमांक…
सूर्यवंशी क्षत्रिय कलाल समाजातर्फे श्री राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न,
देशभरात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला, खानापूर शहर व तालूक्यातील…
मराठा मंडळ डिग्री कॉलेजचे विद्यार्थी आत्महत्या करण्याच्या पवित्र्यात याला जबाबदार कोण पोलीस अधिकारी आणि युनिव्हर्सिटी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी,
खानापूर : राज्यात गेल्या दोन-चार दिवसापासून पदवी महाविद्यालयाची परीक्षा सुरू आहे पण…
उद्या 31 मार्च पासून एस एस एल सी परीक्षेला सुरूवात, गैरप्रकार रोखण्यासाठी फिरत्या पथकाची नेमणूक – राजश्री कुडची बी ई ओ
उद्यापासून दि 31 मार्च 2023 पासून एस एस एल सी परीक्षेला सुरुवात…
यमुनाक्का अन्नपूर्णागृहाचे थाटामाटात उदघाटन, नामदार आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती
श्री दत्त संस्थान पंतबाळेकुंद्री, संचलित सौ.यमुनाक्का अन्नपूर्णागृह व आदरणीय कै. दादा भागवत…
खानापूर विधानसभा क्षेत्रात कायदा, कानुन सुव्यवस्था कडक – अनुराधा वस्त्रद नीवडणुक अधिकारी
कर्नाटक विधानसभा निवडणूकीची तारीख आज नीवडणुक आयोगाने जाहीर केल्याने खानापूर विधानसभा क्षेत्राच्या…
कर्नाटक विधानसभा निवडणूक 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा आज दिनांक 29…
कसब्याचे ‘किंगमेकर’ गिरीश बापट यांचं निधन; वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कसब्याचे 'किंगमेकर' गिरीश बापट काळाच्या पडद्याआड; अवघं पुणे शहर हळहळलं… पुणे :…

