
टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली.
@rishabpant #rishabhpant #accident #delhi #marathinews
