
खानापूर : देशपांडे गल्ली खानापूर येथील रहिवासी निवृत पोस्ट मास्तर नागेशराव गुंडोजीराव कदंम्ब-पाटील (वय 90 वर्षे)
मुळ गांव गर्लगुंजी यांचे आज 14 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6-55 वा वार्धक्याने अल्पशा आजाराने दु खद निधन झाले, त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा तीन विवाहित मुली, नातवंडे, पतवंडे आसा मोठा परिवार आहे, अंतीम संस्कार आज रात्री 10-30 वा खानापूर स्मशान भुमीत करण्यात येणार आहेत,
