
बेळगाव सुवर्ण विधानसभा आवारात वीरराणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर सांगोळ्ळी रायण्णा, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बी.आर. आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या उभारणीसाठी

विधानसभाध्यक्ष माननीय श्री. विश्वेश्वर हेगडे कागेरी , विधान परिषद सभापती माननीय श्री बसवराज होरट्टी, आणि माननीय मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मायी, यांच्या सोबत धर्मादाय हज व वक्फ मंत्री सौ. शशिकला जोल्ले जी यांनी भूमिपूजन करून, शुभारंभ केला.

यावेळी मंत्री श्री गोविंद कारजोळ, श्री सी.सी. पाटील, श्री मुरुगेश निराणी, खासदार , आमदार आणि विधान परिषद सदस्य उपस्थित होते.
