
खानापूर : खानापूरच्या तहसीलदार पदी प्रकाश गायकवाड यांची नियुक्ती झाली असून आज खानापूर तहसीलदार कचेरी येथे उपस्थित राहून त्यांनी आपल्या तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी डेप्युटी तहसीलदार यल्लाप्पा कोलकार आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी तहसीलदार कचेरीतील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता,

