
श्री शिवछत्रपती सेवा संघ व समस्त ग्रामस्थ मंडळी खैरवाड ता खानापूर यांच्या सौजन्याने मंगळवार दि 25 ऑक्टोंबर रोजी मराठी शाळा खैरवाड येथे सकाळी 10 वाजता एक मीनीट पळण्याची ओपन (खुली) स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सदर शर्यतीमध्ये पहिले बक्षीस 8 तोळे चांदि, दूसरे बक्षीस 6 तोळे चांदि, तीसरे बक्षीस 5 तोळे चांदि, चौथे बक्षीस 4 तोळे चांदि, पाचवे 3 तोळे, सहावे 2 तोळे, सातवे बक्षीस 1 तोळे चांदि, अशी व इतर लहान मोठी धरून एकुण वीवीध 11 बक्षीसे ठेवण्यात आली आहेत सदर स्पर्धे साठी प्रवेश फी 300 रू ठेवण्यात आली आहे,
