श्री मलप्रभा नदीवरील पुलावर महिलेला अज्ञात दुचाकी वहाणाची ठोकर, माजी आमदारांनी केले दवाखान्यात दाखल
खानापूर येथील बेळगाव-गोवा मार्गावर श्री मलप्रभा नदि पुलावरून चालत जाणाऱ्या मणतुर्गा ता खानापूर येथील रहिवासी रेणुका नारायण देसाई वय वर्षे 60 यांना अज्ञात अँक्टीवा दुचाकी स्वाराने ठोकरल्याने गंभीर जखमी झाल्या…
दुर्गा नगर आश्रय कॉलनीतील घर जळून खाक माजी आमदार अरविंद पाटील धावले मदतीला
दुर्गा नगर आश्रय कॉलनीतील रहीवासी शीवाप्पा होसपेठे परवा आपल्या कुलदैवत ला दर्शनासाठी गेले असता त्याच रात्री शॉर्ट सर्किट मुळे घराला आग लागली व संपुर्ण घर व सगळ्या वस्तू जळुन खाक…
एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?
शिवसेनेवर हक्क सांगायचा असेल, तर ठाकरे यांना दूर करून पक्षप्रमुख पदावर शिंदे यांना दावा करावा लागणार आहे. मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करण्याची शक्यता असून केंद्रीय निवडणूक आयोगापुढील सुनावणीसाठी…
आपलं खानापूर न्यूज वेब पोर्टल चे उदघाटन
website launch
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटात पीएफआय संघटनेचा हात ?
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पाचही संशयितांना नाशिक जिल्हा न्यायालयाने १७ तारखेपर्यंत १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. नाशिक : राज्याच्या एटीएस (ATS) पथकाने 22 सप्टेंबरला पहाटे पीएफआयशी (PFI) संबंधित असलेल्या पदाधिकाऱ्यांना छापेमारी करत अटक केली…
नारळ पाणी पिताना ‘या’ लोकांनी काळजी घ्यावी; अन्यथा होऊ शकतात दुष्परिणाम…
नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु काही लोक असेही आहेत ज्यांना नारळ पाणी प्यायल्यानंतर त्रासही होऊ शकतो. जाणून घेऊया नारळाचे पाणी कोणासाठी त्रासदायक ठरतं… नारळ पाणी प्राकृतिकरित्या थंड पेय आहे. नारळ…
अपचन म्हणजे काय? अपचन कारणे आणि उपाय!
नमस्कार मित्रांनो आज आपण तुम्हाला अपचन झालं किंवा पोटा संबंधित आजारावर कोणते कोणते घरगूती उपाययोजना आहेत, कोणता कोणता आहार घ्यावा या संबंधित सगळी माहिती आपणास आम्ही देणार आहोत. सध्या धावपळीच्या…
वजन कमी करायचं असेल तर रात्रीच्या जेवणाऐवजी हे खाणे ठरते फायदेशीर !
वेट लॉस साठी प्रयत्न सुरु करताय तर तुम्हाला रात्रीचं जेवण जेवायला भीती वाटते का? कारण तुमचं वजन वाढेल असं तुम्हाला वाटतं. त्यामुळे संध्याकाळी फायबर युक्त स्नॅक्स खा. कारण फायबर युक्त…
‘या’ आजारामुळे हृदयाला सर्वाधिक धोका; जाणून घ्या काय सांंगतात तज्ञ…
मधुमेह हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचे प्रमुख कारण आहे. आपल्या देशात सध्याच्या ट्रेंडमध्ये तीन व्यक्तींपैकी एकाला मधुमेह असल्याचे दिसून येते. जाणून घ्या यामागचे कारण. मधुमेहासह येणारा सर्वात मोठा धोका म्हणजे…
“माझ्या अत्यंत…” अमिताभ बच्चन यांना मराठी चित्रपटाची भूरळ
या चित्रपटाचे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही कौतुक केले आहे. अभिनेता श्रेयस तळपदेचा बहुचर्चित आपडी थापडी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.…


