
आपलं खानापूर या न्यूज पोर्टलचे उदघाटन पत्रकार प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते श्री दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळ अर्बन बँक चौक खानापूर या ठिकाणी विजया दशमी, दसरा उत्सवाच्या निमित्ताने संपन्न झाले, यावेळी सीपीआय सुरेश सींगे साहेब, भाजपा युवा नेते पंडित ओगले,पत्रकार वासुदेव चौगुले, पत्रकार प्रसन्ना कुलकर्णी, व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांचे स्वागत व आभार न्यूज पोर्टलचे संपादक दिनकर मरगाळे यानी केले, #आपलंखानापूर #बेळगाव #मराठी #खानापूर
http://aapalkhanapur.com/




