गोमांस वाहतूक करणाऱ्या चार चाकी दोन गाड्या व 1700 किलो गोमांस जप्त. खानापूर पोलिसांची कारवाई ಗೋಮಾಂಸ ಸಾಗಾಟ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ಎರಡು ನಾಲ್ಕು ಚಕ್ರದ ವಾಹನಗಳು ಹಾಗೂ 1700 ಕೆಜಿ ಗೋಮಾಂಸ ವಶ. ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸ್ ಕ್ರಮ.
खानापूर : आज सकाळी रूमेवाडी हद्दीतील गोवा क्रॉस येथे खानापूर पोलीस स्थानकाचे पोलीस सब इन्स्पेक्टर श्री गिरीश व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोमांस वाहतूक करत असलेला एक टेम्पो व एक बलेरो पकडून…
गणेबैल टोल नाक्यावर उद्यापासून होणारी टोल वसुली बंद पाडणार – श्री प्रमोद कोचेरी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ನಾಳೆಯಿಂದ ಗಣೇಬೈಲ್ ಟೋಲ್ ಬೂತ್ ನಲ್ಲಿ ಟೋಲ್ ಸಂಗ್ರಹ ಸ್ಥಗಿತ? – ಶ್ರೀ ಪ್ರಮೋದ್ ಕೋಚೇರಿ ಬಿಜೆಪಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು
खानापूर : बेळगाव रामनगर महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत असताना तसेच सर्विस रस्ता न करता व जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला न देता उद्यापासून गणेबैल नाक्यावर टोल वसुलीला सुरुवात होणार आहे…
बेकवाड कृषी पत्तीन सहकारी संघावर माजी आमदार अरविंद पाटील गटाची सत्ता.. ಬೇಕ್ವಾಡ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲ ಗುಂಪು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದೆ.
नंदगड : आज रविवारी झालेल्या बेकवाड कृषीपतीन सहकारी संघाच्या निवडणुकीत बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी आमदार अरविंद पाटील यांच्या गटाने बाजी मारली असून 11 पैकी 10 संचालक…
मेंदू खाणाऱ्या अमिबाचा भारतात बळी; केरळमध्ये 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू! नाकावाटे गेला शरीरात//ಭಾರತದಲ್ಲಿ ಮೆದುಳು ತಿನ್ನುವ ಅಮೀಬಾ ಬಲಿಪಶುಗಳು; ಕೇರಳದಲ್ಲಿ 15 ವರ್ಷದ ಬಾಲಕ ಸಾವು! ದೇಹಕ್ಕೆ ಬಡಿದಿದೆ
केरळ : अत्यंत दुर्मिळ अशा ब्रेन इटिंग अमीबाने भारतात आणखी एक बळी घेतला आहे. या अमिबामुळे केरळमधील एका 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी खबरदारीचा इशारा दिला…
बेपत्ता जैन मुनींचा खून; दोघेजन ताब्यात. अपहरण करून हत्या; मृतदेहाचे तुकडे तुकडे..ಕಾಣೆಯಾದ ಜೈನ ಮುನಿಗಳ ಹತ್ಯೆ; ಇಬ್ಬರು ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಬಂಧನ. ಅಪಹರಣ ಮತ್ತು ಕೊಲೆ; ಮೃತದೇಹದ ತುಂಡುಗಳು..
बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील जैन मुनी आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज स्वामी यांचा खून झाला आहे. जैन मुनी चार दिवसांपूर्वी चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदी पर्वत आश्रमातुन बेपत्ता…
भरधाव क्रुझर आयशरला धडकली; तीन ठार. समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच..ಹೈ-ಸ್ಪೀಡ್ ಕ್ರೂಸರ್ ಐಚರ್ ಜೊತೆ ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದಿದೆ; ಮೂವರು ಕೊಲ್ಲಲ್ಪಟ್ಟರು. ಸಮೃದ್ಧಿ ಹೆದ್ದಾರಿಯಲ್ಲಿ ಅಪಘಾತಗಳ ಸರಣಿ ಮುಂದುವರಿದಿದೆ.
लहान मुलाच्या लग्नासाठी सर्व कुटुंब विरारहून जालन्यात गेले होते. लग्न समारंभ आटोपून नवविवाहितेला घेऊन सर्वजण मुंबईला परतत होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कोपरगाव : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे…
खानापूर बेळगाव बस फेऱ्यांची संख्या वाढविण्यात याव्यात. अन्यथा 14 जुलै रोजी रास्ता रोको करणार.-ॲड ईश्वर घाडी. ಖಾನಾಪುರ ಬೆಳಗಾವಿ ಬಸ್ ಟ್ರಿಪ್ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಿಸಬೇಕು. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಜುಲೈ 14ರಂದು ರಸ್ತೆ ತಡೆ ನಡೆಸುತ್ತೇವೆ.-ಅಡ್ ಈಶ್ವರ ಘಾಡಿ.
खानापूर बेळगाव बस फेऱ्या वाढविण्यात याव्यात यासाठी खानापूर बस डेपो मॅनेजरना खानापूर वकील संघटनेतर्फे निवेदन देण्यात आलं आहे. परंतु आज पर्यंत त्याची दखल घेण्यात आली नाही. 14 जुलै 2023 पर्यंत…
हिरेकुडी, चिकोडी येथील बेपत्ता जैन मुनीचा संशयास्पद मृत्यू ಚಿಕ್ಕೋಡಿಯ ಹಿರೇಕುಡಿಯಿಂದ ನಾಪತ್ತೆಯಾಗಿದ್ದ ಜೈನ ಮುನಿ ಅನುಮಾನಾಸ್ಪದ ಸಾವು
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील जैन मुनि आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज स्वामी, यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत शुक्रवारी आढळल्याने या परिसरात खळबळ माजली आहे. चिकोडी तालुक्यातील…
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्याला यश. बेळगाव पणजी NH-748 राष्ट्रीय महामार्गावर मराठी फलक लावण्यासाठी NHAI कडून निर्देश. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಯುವ ಸಮಿತಿಯ ಅನ್ವೇಷಣೆಯಲ್ಲಿ ಯಶಸ್ಸು. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿ ಬೆಳಗಾವಿ ಪಣಜಿ NH-748 ನಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಸೈನ್ಬೋರ್ಡ್ಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲು NHAI ನಿಂದ ಸೂಚನೆಗಳು
बेळगाव : नव्याने बांधण्यात आलेल्या बेळगाव खानापूर पणजी या नवीन महामार्गावर फक्त कानडी आणि इंग्रजी भाषेत दिशादर्शक फलक लावण्यात आले होते. या महामार्गावर दिनांक 17/02/2023 रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे…
बालासोर रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने तिघा रेल्वे अधिकाऱ्याना केली अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.
ಬಾಲಸೋರ್ ರೈಲು ಅಪಘಾತ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಸಿಬಿಐ ಮೂವರು ರೈಲ್ವೇ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಬಂಧಿಸಿದ್ದು, ಅಪರಾಧಿ ನರಹತ್ಯೆ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಿದೆ.
ओदिशा रेल्वे अपघाताप्रकरणात सीबीआयने अखेर शुक्रवारी तिघा रेल्वे अधिकाऱ्यांना अटक केली आहे. या अपघातात 292 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1100 प्रवासी जखमी झाले होते. नवी दिल्ली : दोन दशकातील सर्वात…


