डॉ अंजलीताई निंबाळकर यांच्या फंडातून शिवाजी नगरातील सीसी रस्त्याचे काम पूर्ण. ಡಾ.ಅಂಜಲಿತಾಯಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಅವರ ನಿಧಿಯಿಂದ ಶಿವಾಜಿ ನಗರದಲ್ಲಿ ಸಿಸಿ ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿದೆ.
खानापूर : माजी आमदार डॉक्टर अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या आमदार निधीतून शिवाजीनगर खानापूर येथील तीन गल्लीतील सीसी रस्त्याचे काम पूर्ण. डॉ अंजलीताई निंबाळकर यांनी आपल्या आमदार निधीतून या तीन गल्लीतील…
वाळू भरलेला डंपर पलटी. सुदैवाने जीवितहानी नाही.. ಮರಳು ತುಂಬಿದ್ದ ಡಂಪರ್ ಪಲ್ಟಿಯಾಗಿದೆ. ಅದೃಷ್ಟವಶಾತ್ ಯಾವುದೇ ಪ್ರಾಣಹಾನಿಯಾಗಿಲ್ಲ..
रस्त्याच्या कडेला थांबलेला वाळूने भरलेला डंपर पलटी झाल्याची घटना चिकोडी जवळील चिंचणी टोल नाक्यानजीक घडली . यावेळी सुदैवाने चालक व शेजारील घरातील लोकांचा जीव वाचला. वाळूने भरलेला डंपर यरगट्टी येथून…
NCP vs BJP : धनंजय मुंडेंचं औक्षण करताना पंकजा भावुक; भावा-बहिणीचा इमोशनल Video पहिल्यांदाच समोर.NCP vs BJP: ಧನಂಜಯ್ ಮುಂಡೆನ್ ಅವರನ್ನು ಹೊಗಳುವಾಗ ಪಂಕಜಾ ಭಾವುಕರಾದರು; ಮೊದಲಬಾರಿಗೆ ಅಕ್ಕ-ತಂಗಿಯ ಭಾವುಕ ವಿಡಿಯೋ..
राज्याच्या मंत्रिपदी नियुक्तीनंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं. यासोबत त्यांना शुभेच्छाही दिल्या. याचा व्हिडीओ धनंजय मुंडे यांनी ट्विट केला आहे. मुंबई : राज्यात पवार विरुद्ध पवार राजकारण…
फलकनुमा एक्सप्रेसच्या तीन बोगींना भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारल्या, सुदैवाने कोणीही जीवितहानी नाही ಫಲಕ್ನುಮಾ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ನ ಮೂರು ಬೋಗಿಗಳಿಗೆ ಬೆಂಕಿ, ಪ್ರಯಾಣಿಕರು ಹಾರಿದರು, ಅದೃಷ್ಟವಶಾತ್ ಯಾವುದೇ ಪ್ರಾಣಾಪಾಯವಾಗಿಲ್ಲ
बालासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतू यासंदर्भात कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे उघडकीस येत आहे. नवी दिल्ली : तेलंगणा राज्यात…
पी के पी एस निटूर संघाच्या चेअरमनपदी सुरेश देसाई तर उपाध्यक्षपदी रामचंद्र मोरे यांची बिनविरोध निवड. ಪಿಕೆಪಿಎಸ್ ನಿಟೂರ್ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಸುರೇಶ ದೇಸಾಯಿ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ರಾಮಚಂದ್ರ ಮೋರೆ ಆಯ್ಕೆಯಾದರು.
निटूर : नीटूर कृषी पतीन सहकारी संघाच्या संचालक मंडळाची बैठक, आज दिनांक 7 जुलै 2023 रोजी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न…
जेष्ठ नागरिक संघटनेची महत्त्वाची बैठक सोमवार दिनांक 10 जुलै रोजी ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರ ಸಂಘದ ಮಹತ್ವದ ಸಭೆ. ಸೋಮವಾರ, ಜುಲೈ 10 ರಂದು.
खानापूर : कर्नाटक राज्य जेष्ठ नागरिक संघटना, उपघटक खानापूर तालुका, यांची महत्त्वाची मासिक बैठक सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता श्री संत ज्ञानेश्वर मंदिर खानापूर येथे बोलाविण्यात…
धक्कादायक घटना! वरिष्ठ IPS अधिकारी विजयकुमार यांची आत्महत्या. / ಆಘಾತಕಾರಿ ಘಟನೆ! ಹಿರಿಯ ಐಪಿಎಸ್ ಅಧಿಕಾರಿ ವಿಜಯಕುಮಾರ್ ಆತ್ಮಹತ್ಯೆ.
धक्कादायक घटना! वरिष्ठ IPS अधिकारी विजयकुमार यांची आत्महत्या, सर्व्हिस पिस्तूलने स्वतःवर झाडली गोळी सूत्रांनी सांगितलं की विजयकुमार यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की, काही आठवड्यांपासून ते नीट झोपू शकले…
कापोली कृषी पत्ती सहकारी संघाच्या अध्यक्षपदी श्री हनमंतराव संभाजीराव देसाई यांची तर उपाध्यक्षपदी श्री दत्तू गोपाळ कुट्रे हालचाल यांची बिनविरोध निवड.. ಕಾಪೋಲಿ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಶ್ರೀ ಹನ್ಮಂತರಾವ್ ಸಂಭಾಜಿರಾವ್ ದೇಸಾಯಿ ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಶ್ರೀ ದತ್ತು ಗೋಪಾಲ ಕುತ್ರೆ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದರು.
कापोली : प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघ कापोली या संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गुरुवार दिनांक 6 जुलै…
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट मधील सिस्टर ॲना चांडी यांचे दुःखद निधन / ಸೇಂಟ್ ಜೋಸೆಫ್ ಕಾನ್ವೆಂಟ್ನಿಂದ “ಸಿಸ್ಟರ್ ಅನ್ನಾ ಚಾಂಡಿ” ಅವರ ದುಃಖದ ನಿಧನ..
बेळगाव: येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट मधील सिस्टर ॲना चांडी (वय 84 वर्षे) यांचे बुधवार, 5 जुलै रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या सिस्टर म्हणून 61 वर्षे सेवा केली…
बाची गावात विजेच्या धक्क्यांने 17 वर्षीय युवकाचा मृत्यू.. ಬಾಚಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವಿದ್ಯುತ್ ಸ್ಪರ್ಶದಿಂದ 17 ವರ್ಷದ ಯುವಕ ಸಾವು.
बाची : बेळगाव जवळील उचगांव गावापासून काही अंतरावर असलेल्या बाची गावात, विजेच्या धक्क्याने विहिरीत पडून 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बाची गावात घडली आहे. सदर युवकाचे नाव कुणाल कल्लाप्पा…


