खानापूर डॉक्टर संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड. अध्यक्षपदी डॉ श्री ज्ञानेश्वर ई नाडगौडा यांची निवड.ಖಾನಾಪುರ ವೈದ್ಯರ ಸಂಘದ ನೂತನ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳ ಆಯ್ಕೆ. ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಡಾ.ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಇ ನಾಡಗೌಡ ಆಯ್ಕೆ.
खानापूर : खानापूर डॉक्टर असोसिएशनची बैठक जेष्ठ डॉ. सुदर्शन सुळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. डॉक्टर संघटनेच्या अध्यक्षपदी डाॅ. श्री ज्ञानेश्वर ई.नाडगौडा यांची तर…
खानापूर केएलई सायन्स आणि कॉमर्स पदवी पूर्व महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. ಖಾನಾಪುರ ಕೆಎಲ್ ಇ ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ವಾಣಿಜ್ಯ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯಿತು.
खानापूर : केएलई संस्थेचे एम एस होसमणी पदवी पूर्व सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालय खानापूर येथे आज 15 जुलै रोजी सांस्कृतिक, क्रीडा, आणि फ्रेशर्स डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला…
बेळगावचे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं पुण्यातील घरी निधन, ಬೆಳಗಾವಿಯ ಹಿರಿಯ ನಟ ರವೀಂದ್ರ ಮಹಾಜನಿ ಪುಣೆಯ ಸ್ವಗೃಹದಲ್ಲಿ ನಿಧನರಾದರು.
मराठी सिनेसृष्टी गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजन यांचं निधन झालं आहे. पुण्यातील मावळ तालुक्यातील आंबी येथे ते गेल्या आठ महिन्यांपासून वास्तव्यास होते. पुणे: मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र…
“दडपण” मराठी चित्रपटाचा प्रीमियर 16 जुलै रोजी बेळगावात.. ಜುಲೈ 16 ರಂದು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ “ದಾದಪನ್” ಮರಾಠಿ ಚಿತ್ರದ ಪ್ರೀಮಿಯರ್..
बेळगाव : दडपण आता विराम आत्महत्येला? विद्यार्थी आत्महत्येकडे का वळले जातात हे या चित्रपटात दाखविण्यात आले असून, संपूर्ण चित्रपट बेळगावात तयार झाला आहे. यात अभिनय करणारे कलाकार,आर्टिस्ट, टेक्निकल टीम, लेखक,…
पीरनवाडी येथे 25 वर्षीय युवकाचा खून//ಪೀರನವಾಡಿಯಲ್ಲಿ 25 ವರ್ಷದ ಯುವಕನ ಕೊಲೆ
पीरनवाडी : पीरनवाडी जैन कॉलेजच्या क्रीडांगणाला लागून असलेल्या खुल्या जागेत 25 वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. खून झालेल्या युवकाचे नाव अरबाज रफिक मुल्ला (वय 25 वर्षे)…
खानापूर बेळगाव शटल बस सेवा सुरू करण्यासाठी वकील संघटनेचे रास्ता रोको आंदोलन//ಖಾನಾಪುರ ಬೆಳಗಾವಿ ಶಟಲ್ ಬಸ್ ಸೇವೆ ಆರಂಭಿಸುವಂತೆ ವಕೀಲರ ಸಂಘದಿಂದ ರೋಡ್ ರೋಕೋ ಪ್ರತಿಭಟನೆ.
खानापूर : खानापूर बेळगाव शटल बस सेवा सुरू करण्यात आली नसल्याने खानापूर वकील संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूला वाहनांच्या…
17 वर्षे मुलाची आतुरतेने वाट पाहीली पण मुलगा काही आलाच नाही. महिन्याभरातच आई वडीलांनी जगाचा निरोप घेतला. 17 ವರ್ಷಗಳು ಮಗುವಿಗಾಗಿ ಕಾತರದಿಂದ ಕಾಯುತ್ತಿದ್ದವು. ಆದರೆ ಹುಡುಗ ಬರಲಿಲ್ಲ. ಒಂದು ತಿಂಗಳೊಳಗೆ ಪೋಷಕರು ಜಗತ್ತಿಗೆ ವಿದಾಯ ಹೇಳಿದರು.
चीगुळे : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील चीगुळे गावातील रहिवासी श्रीमती सीता राजाराम चोर्लेकर (वय 69 वर्षे) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. एक महिन्यापूर्वी त्यांचे पती राजाराम चोर्लेकर यांचे निधन…
गणेबैल जवळ दुचाकीचा अपघात. दुचाकी स्वार अपघातात जखमी. ಗಣೇಬೈಲ್ ಬಳಿ ಬೈಕ್ ಅಪಘಾತ. ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಬೈಕ್ ಸವಾರ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ.
गणेबैल : हत्तरगुंजी गणेबैल महामार्गावर आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात श्री योगेश गुंडू पालेकर रा. बिडी तालुका खानापूर हा दुच़ाकीस्वार जखमी…
जैन मुनिच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावीत. यासाठी हिंदू धर्मियांची पदयात्रा व निवेदन. ಜೈನ್ ಮುನಿ ಹತ್ಯೆ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಸಿಬಿಐ ತನಿಖೆಗೆ ವಹಿಸಬೇಕು. ಇದಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೂ ಧರ್ಮೀಯರ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮತ್ತು ಹೇಳಿಕೆ.
खानापूर : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील जैन मुनी आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज स्वामी, यांच्या हत्येची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन, हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले व संजय कुबल…
धक्कादायक: पत्नीच्या डोळ्यांदेखत वाघाने केली पतीची शिकार! ಶಾಕಿಂಗ್: ಪತ್ನಿಯ ಕಣ್ಣೆದುರೇ ಪತಿ ಬೇಟೆಯಾಡಿದ ಹುಲಿ!
चंद्रपूर (वृत्तसंस्था) शेतालगतच्या झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून पत्नीच्या डोळ्यासमोरच पतीला ओढत नेत ठार केल्याची अंगाचा थरकाप उडवणारी घटना तालुक्यातील पांढराबोडी शेतशिवारात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास…


