‘आश्चर्य’ इदलहोंड येथे चार पायाचा गावरान कोंबडा -‘ಆಶ್ಚರ್ಯ’. ಇಡಲ್ಹೊಂಡ್ನಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕಾಲಿನ ಗವ್ರಾನ್ ಹುಂಜ.
'आश्चर्य' इदलहोंड येथे चार पायाचा गावरान कोंबडा. खानापूर : खानापूर बेळगाव महामार्गावरील इदलहोंड कत्रीवर, चिकन विक्री करणाऱ्या दुकानात, चार पायाचा गावरान कोंबडा आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोंबडा…
मलप्रभा नदीच्या पाणी पात्रात वाढ. घाटाच्या संपूर्ण पायऱ्या बुडाल्या. तालुक्यातील नदी नाल्यांना पूर.video ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಯ ನೀರಿನ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಳ. ಘಾಟ್ನ ಸಂಪೂರ್ಣ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳು ಮುಳುಗಿದವು. ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ನದಿಗಳ ಪ್ರವಾಹ.
मलप्रभा नदीच्या पाणी पात्रात वाढ. घाटाच्या संपूर्ण पायऱ्या बुडाल्या. तालुक्यातील नदी नाल्यांना पूर. खानापूर : दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, खानापूर तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला असून बऱ्याच गावचे…
खानापूर व बेळगावातील शाळांना सोमवारी सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. ಖಾನಾಪುರ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿಯ ಶಾಲೆಗಳಿಗೆ ಸೋಮವಾರ ರಜೆ ಘೋಷಿಸಲಾಗಿದೆ.
बेळगाव : गेल्या चार, पाच दिवसापासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यातील शाळांना सोमवारी 24 रोजी सुट्टी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील…
श्री मऱ्याम्मा देवी मंदिरात चोरीचा प्रयत्न. सीसीटीव्ही फुटेजात चोरट्याची छबी मिळाली.(CCTV फुटेज पहा)-ಶ್ರೀ ಮೇರಿಯಮ್ಮ ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕಳ್ಳತನಕ್ಕೆ ಯತ್ನ. ಸಿಸಿಟಿವಿ ದೃಶ್ಯಾವಳಿಯಲ್ಲಿ ಕಳ್ಳ ಸಿಕ್ಕಿಬಿದ್ದಿದ್ದಾನೆ. (CCTV)
श्री मऱ्याम्मा देवी मंदिरात चोरीचा प्रयत्न. सीसीटीव्ही फुटेजात चोरट्याची छबी मिळाली. (सीसीटीव्ही फुटेज पहा) खानापूर : खानापूरचे पवित्र मंदिर म्हणून ओळखले जाणारे, श्री मऱ्याम्मा देवी मंदिरात, काल रात्री दरवाजा फोडून…
निलावडे ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी भाजपाचे अरुण गावडे यांची निवड. त्यांनी मानले अरविंद पाटील यांचे आभार-ನೀಲವಾಡೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಬಿಜೆಪಿಯ ಅರುಣ ಗಾವಡೆ ಆಯ್ಕೆ. ಅರವಿಂದ ಪಾಟೀಲ ಧನ್ಯವಾದ ಅರ್ಪಿಸಿದರು.
निलावडे ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी भाजपाचे अरुण गावडे यांची निवड. त्यांनी मानले अरविंद पाटील यांचे आभार. खानापूर : निलावडे ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत अरुण गावडे बांदेकरवाडा, यांची निवड झाली आहे. निवड जाहीर होताच…
इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील 22 मृतांची नावं आली समोर. अजून एक 107 जण बेपत्ता/ಇರ್ಶಲವಾಡಿ ಬಿರುಕು ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಮೃತಪಟ್ಟ 22 ಮಂದಿಯ ಹೆಸರುಗಳು ಹೊರಬಿದ್ದಿವೆ. ಇನ್ನೂ 107 ಮಂದಿ ನಾಪತ್ತೆಯಾಗಿದ್ದಾರೆ.
इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील 22 मृतांची नावं आली समोर, अवघ्या 1-1 वर्षांच्या दोन बाळांचा समावेश रायगडमधील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना 19 जुलैच्या रात्री घडली. इर्शाळवाडी येथील बचावकार्य अजून…
निटूर ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा. अध्यक्षपदी शांतव्वा नाईक तर उपाध्यक्षपदी जोतिबा गुरव यांची निवड-ನೀಟೂರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಮೇಲೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಧ್ವಜ. ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಶಾಂತವ ನಾಯ್ಕ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಜೋತಿಬಾ ಗುರವ ಆಯ್ಕೆಯಾದರು.
निटूर ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा. अध्यक्षपदी शांतव्वा नाईक तर उपाध्यक्षपदी जोतिबा गुरव यांची निवड. खानापूर : निटूर ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी सौ. शांताव्वा नाईक प्रभूनगर यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी जोतीबा…
उद्या शनिवारी खानापूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಪ್ರಾಥಮಿಕ ಹಾಗೂ ಪ್ರೌಢಶಾಲೆಗಳಿಗೆ ನಾಳೆ ಶನಿವಾರ ರಜೆ. ಕಲೆಕ್ಟರ್ ಮಾಹಿತಿ
बेळगाव : खानापूर तालुक्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे शनिवारी २२ जून रोजी खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी…
लैला साखर कारखान्याचा 2023-2024 हंगामासाठी मिल रोलर पूजन, व विधिवत पूजा समारंभ संपन्न ಲೈಲಾ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟರಿಯ 2023-2024 ಸೀಸನ್ನ ಮಿಲ್ ರೋಲರ್ ಪೂಜೆ ಮತ್ತು ವಿಧಿವತ್ತಾದ ಪೂಜಾ ಸಮಾರಂಭ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿದೆ
खानापूर : आज लैला साखर कारखान्याचा सन 2023-2024 हंगामासाठी मिल रोलर पूजन समारंभ व विधिवत पूजा पार पडली. यावेळी लैला साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सदानंद पाटील, श्री महालक्ष्मी ग्रुपचे…
दी जांबोटी मल्टी प्रपज सोसायटी ली जांबोटी या संस्थेची निवडणूक बिनविरोध.
जांबोटी : दी जांबोटी बहुउद्देशीय सोसायटी लि., जांबोटी या सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत या संस्थेचे संस्थापक विलासराव बेळगावकर, यांच्यासह एकूण 15 पैकी 15 जागा बिनविरोध करण्यात यश…


