सरकारी बसमध्ये शॉर्टसर्किट झाले
महामार्गावर राज्य परिवहन विभागाच्या बसला आग लागली
सरकारी बसमध्ये शॉर्टसर्किट झाले महामार्गावर राज्य परिवहन विभागाच्या बसला आग लागली हत्तरगी गावातील राष्ट्रीय महामार्ग 4 वर आगीची घटना घडली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली सुदैवाने बसमधील…
कौंदल येथील गवत गंजीना आग लागून शेतकर्यांंचे नूकसान (व्हिडिओ)
आज दुपारी कौंदल ता खानापूर येथील शेतकरी विवेकानंद जळगेकर, व गोपाळ गुणवंत पाटील यांच्या शेतात असलेल्या गवत गंजीना आग लागून मोठे नुकसान झाले असून विवेकानंद पाटील यांचे तीन ट्रँक्टर ट्रॉली…
वेदांत फाउंडेशन संस्थेचा “वेदांत एक्सलन्स आवार्ड” तीन शीक्षक, तीन पत्रकार, तीन पोलिसांना
बेळगाव, दिनांक 4 (प्रतिनिधी) : सामाजिक ऋण फेडण्यासाठी आपल्यापरीने कार्यरत असणाऱ्या वेदांत फाउंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदा तीन शिक्षक, तीन पत्रकार आणि तीन पोलीस अशा नवरत्नांचा त्यांच्या उत्कृष्ट…
बुधवारी मध्यरात्री यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या वहानाला अपघात पाच जन जागीच ठार
बुधवारी मध्यरात्री सौंदत्ती याल्लामा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भक्तांच्या वाहनाला अपघात होऊन पाच जण जागीच ठार तर एक जण उपचार सुरू असताना मरण पावला. रामदुर्ग तालुक्यातील चींचनुर गावातील विठ्ठल देवस्थानाच्या जवळ…
बस वेळेवर सोडण्यात यावी म्हणून विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यास गेलेल्या भाजपा नेत्याला डेपो मॅनेजर महेश तीरकन्नावर आणि कर्मचारी यांच्याकडून मारहाण (व्हिडिओ) – ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಬಸ್ ಬಿಡುವಂತೆ ಮನವಿ ಮಾಡಲು ಹೋದ ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡನಿಗೆ ಡಿಪೋ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಮಹೇಶ್ ತಿರಕಣ್ಣವರ್ ಮತ್ತು ಸಿಬ್ಬಂದಿ ಥಳಿಸಿದ್ದಾರೆ.ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಬಸ್ ಬಿಡುವಂತೆ ಮನವಿ ಮಾಡಲು ಹೋದ ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡನಿಗೆ ಡಿಪೋ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಮಹೇಶ್ ತಿರಕಣ್ಣವರ್ ಮತ್ತು ಸಿಬ್ಬಂದಿ ಥಳಿಸಿದ್ದಾರೆ.
गेल्या बऱ्याच दिवसापासून बेळगावला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बस वेळेवर सोडण्यात येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबतीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची तक्रार सुध्दा बेळगाव डेपोचे मुख्य अधिकारी आणि…
दुष्काळग्रस्त भागाला कळसा भांडुरा ‘जलामृत‘ केंद्र सरकारचा धाडसी निर्णय
कॉंग्रेस पीण्याच्या पाण्यात मतासाठी भांडत आहे!भाजपचे जनतेच्या वतीने आभार-डॉ सोनाली सरनोबत
केंद्रातील भाजप सरकारने अनेक दशकांपासून तुंबलेल्या बेळगाव, बागलकोट, धारवाड, गदग या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कळसा-भांडूरा प्रकल्पाला मंजुरी देऊन धाडसी पाऊल उचलले आहे.केंद्रीय जल आयोगाने 29 डिसेंबर रोजी कर्नाटकने…
कळसा-भांडूरा प्रकल्पाला मंजूरी दिल्याबद्दल राज्य व केंद्र सरकारचे अभिनंदन – ಕಳಸಾ-ಭಂಡೂರ ಯೋಜನೆಗೆ ಅನುಮೋದನೆ ನೀಡಿದ ರಾಜ್ಯ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಗಳಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳುಕಳಸಾ-ಭಂಡೂರ ಯೋಜನೆಗೆ ಅನುಮೋದನೆ ನೀಡಿದ ರಾಜ್ಯ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಗಳಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು
भाजपा सरकारने खानापूर तालुक्यातील कळसा - भांडुरा प्रकल्पाला मंजूरी दिल्याने भाजपा रयत मोर्चाचे राज्य अध्यक्ष राज्यसभा खासदार ईराण्णा कडाडी यांच्या नेतृत्वाखाली पारिशवाड ता खानापूर येथे भाजपाच्या वतीने मोठी सभा घेण्यात…
बेळगावात भर दिवसा घरफोडी, लांबवीला पाच लाखाचा ऐवज,
बेळगावात चोरट्यांनी जणू हैदोसच घातला आहे. दोन दिवसापूर्वी नेहरू नगर, मच्छे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पिरनवाडी येथे घरफोडी केल्यानंतर आज भरदिवसा चोरट्यांनी शहरातील आझाद गल्ली येथील एका बंद घराचा कडी कोयंडा…
डोक्याला गमजा, अंगाभोवती शाल, अपघातात जखमी धनंजय मुंडे मुंबईला रवाना
महेंद्रकुमार मुधोळकर, बीडः राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे परळीतून लातूर आणि त्यानंतर मुंबईकडे रवाना झाले आहेत. काल परळीत त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. अपघातात त्यांच्या…
कै सिध्देश्वर स्वामी यांना बेळगावचे रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी वाहिली रांगोळीद्वारे श्रध्दांजली (व्हिडिओ)
विजापूरचे चालता बोलता देव म्हणून ओळखले जाणारे ज्ञान योगाश्रमचे सिध्देश्वर स्वामी यांचे दुःखद निधन झाले . त्यांना बेळगावचे रांगोळी कलाकार अजित औरवाडकर् यांनी रांगोळीद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. सदर रांगोळी…


