गोल्याळी बससेवा पुर्ववत सुरू करण्यासाठी बेळगाव डेपोच्या डीटीओ ना ग्रामस्थांचे निवेदन
खानापूर तालुक्यातील जांबोटी भागात असलेल्या गोल्याळी गावची बस सेवा कोरोना काळापासून बंद करण्यात आली असून ती पूर्वीसारखीच परत सुरू करण्यात यावीत म्हणून भाजपाचे युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली गोल्याळी…
धोकादायक खांब काढण्यास विलंब, हेस्कॉमचे दुर्लक्ष म्हणायचे की हलगर्जीपणा..?? (व्हिडिओ)
खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील ज्ञानेश्वर मंदिर च्या खालच्या बाजूला विजेचा विद्युत पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणारा विजेचा खांब गेल्या बऱ्याच दिवसापासून रस्त्याच्या मधोमध एक बाजूला कलला असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण…
शेडेगाळी ता खानापूर चे मोनेश्री परशराम गुरव यांचे दु खद निधन
💐भावपुर्ण श्रध्दांजली💐 शेडेगाळी ता खानापूर येथील रहिवासी आणि हेस्कॉम (केईबी) चे कंत्राटदार मोनेश्री परशराम गुरव (वय 43 वर्षे) यांचे आज रात्री ह्रदय विकाराच्या तीव्र धक्याने दु खद निधन झाले, अंतिम…
नियतीचा असाही खेळ! अंगणातून सोबतच निघाली दोन सख्ख्या भावांची अंत्ययात्रा, गावावर पसरली शोककळा
Rajasthan : गावातील लोकांनी सांगितलं की, दोन्ही भावातील नातं खूप चांगलं होतं. सोहम सिंह अभ्यासात हुशार होता आणि सुमेर थोडा कमजोर होता. मोठ्या भावाच्या शिक्षणाचा खर्च लहान भाऊ सुमेर सिंह करत…
देवचंदच्या मैदानावर रंगणार रात्रंदिवस प्रकाशझोतातील हॉलीबॉल स्पर्धा : घेणार 36 पुरुष आणि 10 महिलां संघ सहभागी
निपाणी : निपाणी येथील बालवीर स्पोर्ट्स क्लब आणि बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाच्या संयुक्त विद्यमाने ‘अरिहंत चषक’ पुरुष आणि महिला हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दिनांक 22 ते मंगळवार…
पिरनवाडी ओपन कराटे चॅम्पियन शिप मध्ये खानापूर कराटे अकादमीच्या पाच विद्यार्थ्यांना सुयश
पिरणवाडी बेळगाव येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी झालेल्या दुसऱ्या ओपन कराटे चॅम्पियनशिप मध्ये जवळजवळ 300 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता त्यामध्ये खानापूर कराटे अकादमीच्या पाच…
नेपाळमधील विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह सर्वच ७२ जणांचा दुर्दैवी अंत (सविस्तर बातमी)
नेपाळमध्ये आज सकाळी एक मोठा विमान अपघात झाला (Pokhra Plane Crash). यति एअरलाइन्सच्या ATR-72 विमानात 5 भारतीय आणि 4 क्रू सदस्यांसह 68 प्रवासी होते. नेपाळच्या स्थानिक मीडियानुसार आतापर्यंत 42 जणांचे…
खानापूरातील दुकान व घराला आग लागून लाखोंचे नूकसान
चीरमुरकर गल्ली खानापूर येथील कौलारु घर व घरात असलेल्या टेलर दुकानाला आग लागून मोठे नूकसान झाले आहे, अग्निशमन दल व नागरिकांनी सदर आग विझविली आहे चीरमुरकर गल्ली ज्ञानेश्वर मंदिरच्या खालच्या…
मोठी बातमी! गडकरी यांच्या कार्यालयात आलेला धमकीचा कॉल थेट बेळगावच्या तुरुंगातून
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आलेला धमकीचा फोन हा बेळगावच्या तुरुंगातून आला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल…
’12 वर्षांच्या तपश्चर्येचे फळ, आता ऑलिम्पिकचा आखाडा’, ‘महाराष्ट्र केसरी’ जिंकल्यानंतर शिवराज राक्षे याची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेचा (Maharashtra Kesari 2023) अंतिम सामना आज पार पडला. या सामन्यात नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे याने बाजी मारली. '12 वर्षांच्या तपश्चर्येचे फळ, आता ऑलिम्पिकचा आखाडा', 'महाराष्ट्र केसरी'…


