नंदगड बीडी रस्त्याची अवस्था, दुर्दशा, रस्ता अर्धवट स्थितीत
नापूर तालुक्यातील नंदगड ते बीडी रस्त्यावरून दररोज प्रवास करणार्या एका युवकाने रस्त्याची व्यथा सांगणारा व्हीडिओ पाठविला आहे, खा
जांबोटी जवळील दुचाकीच्या अपघातात धामनेच्या युवकाचा मृत्यू
खानापूर ता.१७: जांबोटी (ता खानापूर) येथून धामणे(ता. बेळगाव) येथे आपल्या घरी परतणाऱ्या युवकाचा दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला आकाश अशोक पाटील वय 20 असे मृत युवकाचे नाव आहे तर संदीप काशिनाथ…
खानापूर-अनमोड रस्त्याच्या दुरूस्ती ठीकाणी रेल्वे फाटक येथे भाजपाच्या पदाधिकारींची भेट
खानापूर अनमोड रस्त्यावर मणतुर्गे जवळ फाटक असलेल्या रस्त्याची दुरूस्ती सुरू असल्याने 15 ऑक्टोंबर पर्यंत सदर रस्ता बंद करण्यात आला होता पण अवकाळी पावसामुळे रस्ता दुरूस्ती करण्यास अडथळा निर्माण झाल्याने अजुनही…
हेब्बाळ गावातील चिमुरडी धोकादायक खड्डे मुजवताना,
हेब्बाळ ता खानापूर हे गाव खानापूर - नंदगड (यल्लापूर) मार्गावर असून नंदगड, बीडी, यल्लापूर, हल्यााळ, कारवार धारवाड या भागातील गाड्यांची वर्दळ फार असते पण तालुक्यातील नेतेमंडळींचे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्यावर…
खानापूर व्यायाम मंदिरला पन्नास वर्षाची पुर्तता झाल्याबद्दल व्यायाम मंदिराच्या वतीने आज सकाळी सत्यनारायण पुजा संपन्न झाली, यजमान म्हणून सौ व श्री आदित्य सुळकर होते तर पौरोहित्य शार्दूल जोशी यांनी केले,
यावेळी व्यायाम मंदिराचे सदस्य कीरण पाटील, विनायक सावंत, राहुल सावंत, संतोष चीनवाल, मोइदिन दावनगीरी, विजय खडपे, संदिप अंगडी, बन्सी कुंभार, व व्यायाम मंदिराचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते,यावेळी व्यायाम मंदिराचे…
कलबुर्गी, गंभीर गुन्ह्यातील आरोपीला गोळ्या घालून अटक (व्हिडिओ)
कलबुर्गी : कलबुर्गी (कर्नाटक) येथील गंभीर गुन्ह्यातील आरोपी अब्दुल जफर याने जमावावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न केल्यामुळे कर्नाटक पोलिसांनी गोळ्या घालून आरोपीला अटक केले..Good Job Karnataka Police.🚨🚔🚨
खानापूर नगर पंचायतीच्या स्थायी समिती चेअरमनपदी नगरसेवक विनोद पाटील – ಖಾನಾಪುರ ನಗರ ಪಂಚಾಯಿತಿ ಸ್ಥಾಯಿ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ವಿನೋದ ಪಾಟೀಲ
खानापूर : आज नगर पंचायतीची बैठक नगराध्यक्ष नारायण मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली होवुन नगरपंचायतींच्या स्थायी (स्टँडींग) कमीटी चेअरमनपदी नगरसेवक विनोद पाटील यांची निवड करण्यात आली, यावेळी उपस्थित नगराध्यक्ष उप नगराध्यक्ष, तसेच…
श्री महालक्ष्मी मुर्ती प्रतिष्ठापन व श्री महालक्ष्मी यात्रा वर्धापनदिन शुक्रवारी
खानापूर : श्री महालक्ष्मी मूर्ती प्रतिष्ठापन व श्री महालक्ष्मी यात्रा वर्धापनदिन शुक्रवार दि 10 फेब्रुवारी रोजी श्री महालक्ष्मी मंदिर स्टेशन रोड खानापूर येथे साजरा करण्यात येणार असून सकाळी 9 ते…
लोकोळी – जैनकोप श्री महालक्ष्मी यात्रेला हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरूवात
लोकोळी : खानापूर तालुक्यातील लोकोळी - जैनकोप श्री महालक्ष्मी यात्रेला हजारो लोकांच्या उपस्थित आज पहाटे सकाळी धार्मिक विधी, कार्यक्रम, व 6-30 वाजता अक्षतारोपण होऊन विवाह संपन्न होवुन यात्रेला सुरूवात झाली,…
भू विकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील यांचा उमेदवारी अर्ज म ए समितीकडे दाखल
खानापूर भू विकास बँकेचे चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बीर्जे, सेक्रेटरी सीताराम बेडरे व समितीच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे दाखल केला,…


